आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान इक्बाल सिंह चहल ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील निर्णय आणि कामे यांची माहिती असणाऱ्या फाईल्स सोबत घेतल्या होत्या. चहल यांची चौकशी 3…
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना ईडीचे समन्स(ED Summons) आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी १६ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे…
मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बुधवारी महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार राडा झाला होता. अनेक दिवस बंद असलेल्या या कार्यालयावर शिंदे गटानं ताबा मिळवल्यानंतर ठाकरे गट…
आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने एक हजार कोटी रुपयांचे मढ-मार्वेमध्ये ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये…
मुंबई : देशाचा अमृत महोत्सव सर्वंत्र साजरा होत असताना, (75 Independence Day) देशात सद्या स्वांतत्र्यमय वातावरण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उद्यापासून १५ ऑगस्ट २०२२ घरोघरी तिरंगा अभियान राबविले जाणार…
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने मंगळवारी, ८ मार्चपासून महापालिकेच्या प्रशासक पदी इकबालसिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने चहल यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभाराची सूत्रे सोपवली आहे. त्यामुळे चहल…
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या असाधारण कामगिरीबद्दल क्विम्प्रो २०२१ (QIMPRO 2021 Award) पुरस्काराने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा सन्मान झाला आहे.