• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 50 Crore Election Battle Vote Buying Allegations Shake Vadgaon Polls

Vadgaon election results: १५ दिवसांत ५० कोटींचा राजकीय खेळ? प्रभागनिहाय मतांची समीकरणे बदलणार?

वडगाव नगरपंचायत निवडणूक ही केवळ उमेदवारासाठी महत्वाचाही नाही तर या वहगाव शहरातून विधानसभेला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 08, 2025 | 04:42 PM
Pune civic polls 2025,

Vadgaon election results: १५ दिवसांत ५० कोटींचा राजकीय खेळ? प्रभागनिहाय मतांची समीकरणे बदलणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजित पवार गट विरूद्ध भाजप शिवसेना महायुती अशी प्रमुख चुरशीच्या लढती
  • या निवडणुकीत ५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा
  • वडगाव मावळमध्ये सर्वाधिक ७३.८३ टक्के मतदान झाले
Vadgaon Maval : वडगावात नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरूद्ध भाजप शिवसेना महायुती अशी प्रमुख चुरशीच्या लढती झाल्या आहेत. तर नगरसेवक पदांसाठीही काँटेकी टक्कर ठिकठिकाणच्या प्रभागांमध्ये झाल्या आहेत. या निवडणुकीत 15 ते 20 हजारांचा मताला भाव देऊन मत खरेदी केले असल्याने अनेक प्रभागात कार्यकर्त्यांनी विजयाची तयारी ही केली. या निवडणुकीत ५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या १५ दिवसांत उमेदवारीची आकडेवारी मोजण्याला सुरुवात झाली. कुठून पाठींबा मिळाला तर कुठे आपल्याला दगाफटका झाला, या बाबत आत्मपरीक्षण सुरू झाले. अनेक भागात काय परिस्थिती होती याची विचारणा करताना कार्यकर्ते व उमेदवार दिसत आहेत.

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी

पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर होणार होती. तशी तयारीही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांनी केली होती. मात्र, अचानक नागपूर खंडपीठाने राज्यातील इतर थांबलेल्या निवडणुका घेऊनच एकाहाती निकाल जाहीर करण्यासंदर्भात सर्वच नगरपालिका नगरपंचायत मतमोजणी पुढे ढकलली आहे. यामुळे निकालासाठी 15 दिवस वाट पाहावी लागणार असल्याने आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागात कुठे साथ तर कुठे दगा मिळण्याची शक्यता आहे, याबाबत आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. झालेल्या मतदानाची आकडेमोड सुरू झाली आहे.

उमेदवारांची धाकधुक चांगलीच वाढत चालली आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा तळेगाव दाभाडे वडगाव मावळ २ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी झाले. वडगाव मावळमध्ये सर्वाधिक ७३.८३ टक्के मतदान झाले आहे. एकूण १४ हजार ५५४ मतदारांपैकी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढीस लागले आहे.

मतदानाची अंतिम आकडेवारी हाती येताच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. मागील नगरपंचायत निवडणुकीतील मतदान आणि यावेळी झालेले मतदान याचे विश्लेषण केले जाते आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका टाळून ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडे गेलेली मते यावेळी आपल्याला मिळणार असल्याने आपला
विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तर काही ठिकाणी निवडणूक ही एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी आताच विजयोत्सवाची तयारी सुरु केलेली दिसून येते आहे.

Explainer: “वंदे मातरम्- राष्ट्रभावना की राजकीय अजेंडा?” इतिहासापासून वादापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

उभारलेल्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

वडगाव नगरपंचायत निवडणूक ही केवळ उमेदवारासाठी महत्वाचाही नाही तर या वहगाव शहरातून विधानसभेला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेले आहे. मागील वर्षी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असल्याने वडगाव शहरातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आमदार सुनील शेळके धडपड सुरू होती, तर भाजपकडून माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांची कन्या मृणाल म्हाळसकर रिंगणात उतरवल्याने नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता प्रतीक्षा 21 डिसेंबरची असून कोण सिद्ध करणार वर्चस्व याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत.

विजयाचे दावे-प्रतिदावे

नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमुळे नगरपंचायत निवडणुका चुरशीच्या होत आहेत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली जात आहे. काही करून नगरपंचायतीवर आपला नगराध्यक्ष बसवायचा असा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढविली असल्याने प्रत्येकाकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Web Title: 50 crore election battle vote buying allegations shake vadgaon polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 04:42 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Jan 24, 2026 | 10:34 PM
Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Jan 24, 2026 | 10:00 PM
Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

Jan 24, 2026 | 09:52 PM
Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती

Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती

Jan 24, 2026 | 09:48 PM
‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

Jan 24, 2026 | 09:37 PM
Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Jan 24, 2026 | 09:30 PM
पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार नाव जाहीर

पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार नाव जाहीर

Jan 24, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.