Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

बारामती आणि आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना दुपारच्या सुमारास आकाशात एक दुर्मीळ आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहायला मिळेल. हे दृश्य पाहून अनेकांना सूर्याभोवती इंद्रधनुष्यासारखे गोलाकार तेजस्वी वलय तयार झाल्याचे दिसून आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2026 | 02:35 PM
सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीत दुर्मीळ 'सोलर हेलो'चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीत दुर्मीळ 'सोलर हेलो'चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

Follow Us
Follow Us:

बारामतीसह अन्य परिसरातील नागरिकांना शनिवारी(दि ११) दुपारच्या सुमारास आकाशात एक दुर्मीळ आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहायला मिळाले. सूर्याभोवती इंद्रधनुष्यासारखे गोलाकार तेजस्वी वलय तयार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नागरिकांनी या अनोख्या दृश्याचे मोबाईलमध्ये छायाचित्रण करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले.

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय

हवामानशास्त्रानुसार या घटनेला ‘सोलर हेलो’ असे म्हटले जाते. वातावरणातील उंचावर असलेल्या सिरोस्ट्रॅटस ढगांमधील सूक्ष्म बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यप्रकाशाचे अपवर्तन झाल्यामुळे सूर्याभोवती सुमारे २२ अंशांचा गोलाकार प्रकाशाचा कडा तयार होतो. ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट करण्यात आलेली घटना आहे.

हवामान तज्ञांच्या मते, अशा प्रकारचे वलय दिसणे हे वातावरणातील बदलाचे संकेत मानले जातात. अनेकदा अशा घटनेनंतर पुढील २४ ते ४८ तासांत ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता वाढू शकते. मात्र, हा कोणताही शुभ-अशुभ संकेत नसून नैसर्गिक हवामानाशी संबंधित प्रकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकणार; मुख्यमंत्र्यांच्या तंबीलाही वाटाण्याच्या अक्षता

दुपारच्या सुमारास दिसलेल्या या मनोहारी दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, अनेक छायाचित्रप्रेमींनी या दुर्मीळ क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

Web Title: A brilliant halo around the sun a rare solar halo makes a spectacular appearance in baramati sparking curiosity among residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • baramati
  • maharashtra
  • Space

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
2

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
3

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.