Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसी परिक्षेत्रात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम

२० मे ला मतदान करणार ही शपथ घेऊन, मतदानाची जनजागृती करीत," उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा" ही घोषणा देत स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 08, 2024 | 11:09 AM
केडीएमसी परिक्षेत्रात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम
Follow Us
Follow Us:

कल्याण : गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील साई चौक येथून या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. २० मे ला मतदान करणार ही शपथ घेऊन, मतदानाची जनजागृती करीत,” उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा” ही घोषणा देत स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

ही स्वच्छता मोहीम आयुक्त निवास – संतोषी माता रोड – वाय सी ग्राउंड – मधुरिमा – सहजानंद चौक – शिवाजी चौक – महापालिका मुख्यालय – पार नाका – फडके मैदान त्याचप्रमाणे साई चौक – खडकपाडा – आधारवाडी चौक – वृंदावन हॉटेल – फडके मैदान तसेच डीबी चौक – नक्की नगर – आधारवाडी चौक – वृंदावन – फडके मैदान या परिसरात आणि डोंबिवलीमध्ये भाग शाळा मैदान – गोपी मॉल मार्ग – डी एन एस बँक चौक – पंडित दीनदयाळ रोड – द्वारका हॉटेल तसेच क्रांतीनगर झोपडपट्टी मार्ग – राजेंद्र प्रसाद रोड – चार रस्ता मानपाडा आणि चार रस्ता इंदिरा गांधी चौक – बाजीप्रभू चौक त- गणेश मंदिर या परिसरात राबविण्यात आली.

या मोहिमेत महापालिका आयुक्तांबरोबर स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ प्रशांत पाटील, डॉ. रुपिंदर कौर, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र, बिर्ला नाईट कॉलेजचे प्राचार्य हरीश दुबे, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर आणि त्यांचे सदस्य, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, मुख्य स्वच्छता अधिकारी व वसंत देगलूरकर, सहा. आयुक्त सोनम देशमुख, डॉ. भाग्यश्री मोघे, कुणबी समाज प्रतिष्ठानचे मनोज आंबेकर, महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि अनेक एनजीओजनी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेच्या वेळी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थित महिला सफाई कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. डोंबिवली परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपायुक्त रमेश मिसाळ, पर्यावरण दक्षता मंचच्या रूपाली शाईवाले, अनुरा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, सहा आयुक्त चंद्रकांत जगताप आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: A comprehensive cleanliness campaign was implemented in the kdmc area gudhipadva maharashtra government kalyan dombivli muncipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
1

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
3

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.