Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशिष्ट वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

शहरातील विविध भागातून कारचे सायलेन्सर चोरणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दाफाश केला असून, ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. टोळी सायलेन्सरमधील प्लॅटिनम धातु मिश्रीत माती काढुन ती दिल्ली व इतर राज्यात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2022 | 05:02 PM
विशिष्ट वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Follow Us
Follow Us:

पुणे : शहरातील विविध भागातून कारचे सायलेन्सर चोरणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दाफाश केला असून, ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. टोळी सायलेन्सरमधील प्लॅटिनम धातु मिश्रीत माती काढुन ती दिल्ली व इतर राज्यात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरिफ सलीम शेख (वय १९ रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (वय २३), साहील वसीम शेख (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), रहिम खलील शेख (वय २४ रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (वय २३ महंमदवाडी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात कारच्या सायलन्सर चोरी होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. चोरटे केवळ सायलेन्सर चोरत असल्याने नागरिक देखील हैराण होते. तत्पुर्वी लोणी काळभोर पोलिसांनी एक टोळी पकडली होती. पण, तरीही या घटना घडत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, युनिट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना म्हाडा बिल्डींग परिसरात सायलेन्सर चोरणारे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने या टोळीला पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी शहरातील हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी भागातील वाहनांचे सायलेन्सर चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपयांचे १६ सायलेन्सर जप्त केले.

प्लॅटिनम धातू काढून विक्री…

प्लॅटिनम धातू हा ठरावीकच कारच्या सायलन्सरमध्ये मिळतो. प्रदूषण टाळण्यासाठी या धातूचा वापर सायलेन्सरमध्ये केला जातो. त्याची बाजारात मोठी किंमत आहे. अशीच वाहने चोरट्यांकडून हेरली जातात. त्यातही काही कारला हे डबल सायलेन्सर असल्याने त्या कारवर चोरट्यांचा डोळा असतो. त्यामधून मोठ्या प्रमाणात हा धातू मिळतो. त्याची विक्री बहुतांशवेळा दिल्लीत केली जाते. या टोळ्या महाराष्ट्रात सर्किय आहेत. येथून चोरलेला धातू त्या ठिकाणी एकत्रित पाठविला जातो. यापुर्वी देखील अशी टोळी पकडली होती. त्यांच्याकडून मोठी माहिती समोर आली होती. पण, दिल्लीत असणाऱ्या त्या म्होरक्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

Web Title: A gang busted for stealing silencers from certain vehicles nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2022 | 05:02 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.