बाहेर कोणीही कितीही मोठा गुन्हेगार असो, तो कारागृहात आल्यानंतर उंदीरच होतो. शहर शांत व स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या गुन्हेगारांना कारागृहात टाकले, त्यांनाच शिस्त लावण्याची जबादारी माझ्यावर आली. अशी डबल ड्युटी मला…
राज्य कारागृह विभागाकडून येरवडा कारागृह विभागाने कैद्यांसाठी शनिवारी कीर्तन सोहळा आयोजित केला होता. यावेळी कैद्यांनी कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ लपवून नेणाऱ्या कारागृहातील रक्षक विवेक नाईक याला निलंबित करण्याचे आदेश कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabha Gupta) यांनी दिले.
राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगणारे कुशल तसेच अकुशल कैद्यांच्या (बंदी) वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतनवाढ देण्यात येणार आहे.
कारागृह (Jail) म्हटलं की, सर्वसामान्यांच्या डोळ्यापुढे चित्रपटात दाखविलेल्या चित्रफीतच उभी राहते अन् त्यात रस्त्यांवरून कारागृह कधी पाहिला भेटलं तर उंच दगडांच्या भिंती अन् भलेमोठे दरवाजे इतकच काय ते डोळ्यांना दिसत.
पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले असून, त्यांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. पुण्याचा वाढता विस्तार तसेच नागरिकीकरण यानुसार पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज आहे. पुण्यात काम करताना नागरिकांच्या समस्यासोबतच गुन्हेगारीला लगाम लावण्यात…
मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या टोळी प्रमुखासह दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. अनिल रमेश चव्हाण (वय २१, रा. अप्पर इंदिरानगर)…
पुणे पोलिसांकडून थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या तस्करांवर जोरदार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. कोंढवा तसेच येरवडा भागात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना दुहेरी कारवाईत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून…
हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानव्ये (एमपीडीए) कारवाई केली. पोलीस आयुक्यांच्या आदेशानुसार वर्षभरासाठी त्याला कोल्हापुर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
वेळेचे उल्लंघन करून डीजेचा मोठा आवाज काढत दणदणाट करणाऱ्या हॉटेल व पबवर कारवाई केली जात असताना डीजेचा आवाज मात्र कमी होत नसल्याचे चित्र असून, १५ दिवसात एकाच हॉटेलवर कारवाई करण्याची…
प्रतिनियुक्तीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला टिळक चौकात भरदुपारी महिलेने अश्लील भाषेत शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करून त्यांच्या अंगावरील वर्दी फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ गाडीबाबत माहिती न दिल्यावरून या…
मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील सहा जणांना पकडले असून, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी…
डेटिंगची हाऊस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली असून, ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर गुन्हेगार तरुणीने तब्बल १७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे…
वाहतुकीसंदर्भात एकमेकांना पत्र पाठवून सूचना करणारे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी शुक्रवारी एकत्रित रस्त्यावर उतरले. दंडात्मक कारवाई करण्याबराेबरच विनाकारण बॅरेकेटस उभ्या करणाऱ्यांना नाेटीस पाठविण्याचा निर्णय घेण्यात…
आता वाहतूक शाखेला शिस्त लागेल अशी अपेक्षा असून, त्यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात असल्याने पोलीस…
औंध तसेच बाणेर या परिसरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. टोळीकडून सात गुन्हे उघडकीस आणत सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या वस्तू असा पाच लाख ७४…
पोलीस हवालदारानेचं पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याला…
कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यातील दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी व तक्रारदारांच्या आई वडीलांना अटक न करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागणार्या शहर पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांच्यावर…
शहरातील विविध भागातून कारचे सायलेन्सर चोरणार्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दाफाश केला असून, ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. टोळी सायलेन्सरमधील…