Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

किरण महादेव शहारकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण शहारकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 5 (एम) सहकलम 6 अन्वये 20 वर्षांचा सश्रम कारावास व 30 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2024 | 02:13 PM
court

court

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Crime News) करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.

किरण महादेव शहारकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण शहारकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 5 (एम) सहकलम 6 अन्वये 20 वर्षांचा सश्रम कारावास व 30 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रक्कमेतून 15 हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे. संबंधित प्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेतल्यावर पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांनी प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

शासकीय बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. गिरीष व्ही. तकवाले यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून भारती करंडे यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण 9 साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आदोने यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

Web Title: A man sentenced to 20 years in prison for raping eight year old girl nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • wardha

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
2

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
4

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.