Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्दैवी ! उष्माघाताने महिलेचा मृत्यू; मळमळ, उलट्या सुरु झाल्या अन्…

जळगाव जिल्ह्यात सध्या मे हिटचा (May Heat) कहर सुरु आहे. वाढत्या तापमानामुळे सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून जीवाची लाहीलाही होत आहे. अशात अमळनेरातील तांबेपुरा भागातील विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी (Sun Stroke) गेल्याची घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2023 | 08:49 AM
दुर्दैवी ! उष्माघाताने महिलेचा मृत्यू; मळमळ, उलट्या सुरु झाल्या अन्…
Follow Us
Follow Us:

अमळनेर : जळगाव जिल्ह्यात सध्या मे हिटचा (May Heat) कहर सुरु आहे. वाढत्या तापमानामुळे सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून जीवाची लाहीलाही होत आहे. अशात अमळनेरातील तांबेपुरा भागातील विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी (Sun Stroke) गेल्याची घटना घडली.

रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (३३) असे मयत महिलेचे नाव असून, त्या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. त्या ११ रोजी सायंकाळी रेल्वेने अमळनेरला परत आल्यानंतर ऊन लागल्याने त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. यामुळे त्यांच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. गोळ्या औषधीने महिलेला झाले आहे. बरेही वाटले मात्र, सकाळी उठल्यानंतर विवाहीतेला पुन्हा मळमळ चक्कर सुरू झाल्याने सकाळी साडेदहा वाजता त्यांना तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A married woman died due to sun stroke in amalner nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 08:49 AM

Topics:  

  • Jalgaon
  • maharashtra
  • Sun heat

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
1

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश
2

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
3

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.