गाडीतील तापमान नियंत्रित राहावे, शेण व गोमुत्राचे फायदे सर्वांना समजावे, यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची चकचकीत कारला शेणाचे लेपण करण्यात आले आहे, अशी माहिती आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी दिली.
6 Sun Viral Video: सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आकाशात एकाच वेळी एक नाही तर तब्बल 6 सूर्य एकाच वेळी उगवताना दिसत आहेत. आश्चर्यचकित करणारे हे…
देशातील विविध भागांमध्ये तीव्र उष्णतेमुळे विजेची (Demand of Electricity) कमाल मागणी 246.06 गिगावॅटवर पोहोचली आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील अरियारी ब्लॉकमधील मानकौल मिडल स्कूलमध्ये सकाळी उष्णतेमुळे किमान 80 विद्यार्थी बेशुद्ध पडले. जिल्ह्यातील तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढत आहे.
तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या (Sun Stroke) प्रकारातही वाढ होत आहे. भारतात मार्चपासून 16 हजारांहून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सतत तापमानात वाढ होत असल्याने अकोला जिल्ह्यामध्ये वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. अजून काही दिवस तापमानाचा कहर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशाच्या काही भागात वादळासह पावसाच्या हालचाली दिसत आहेत. तर काही भागात पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 मे पासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर…
होळीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच सूर्य तळपू लागला असून, थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे पाराही चढला असून, ही उन्हाळ्याची चाहूल मानली जाते. दुपारी उन्ह चटके जाणवू…
तब्बल 15 दिवसांची प्रदीर्घ रजा घेऊन गेल्या आठवड्यात परतलेल्या पावसाने श्रावण सरींची दमदार हजेरी (Rain News) लावली. पण दोन दिवसांपासून ढगांचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक…
उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) कायम असून, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये (Bihar)…
गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका (Sun Heat) चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. त्यात आता एका ताज्या संशोधनात असे म्हटले आहे की, तापमानात (Increase in Temperature) 2.7 अंशांची वाढ 60 कोटींहून अधिक…
येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ (Increase in Temperature) होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असं…
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल (Climate Change) जाणवत आहे. यापूर्वी अवकाळीने हैराण केले होते. त्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट (Sun Stroke) येताना दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या मे हिटचा (May Heat) कहर सुरु आहे. वाढत्या तापमानामुळे सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून जीवाची लाहीलाही होत आहे. अशात अमळनेरातील तांबेपुरा भागातील विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी…
आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे अनेक मोठे बदल घडले आहेत. पण आता काही देशांचे शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश (Sun Light) आणि उष्णता (Sun Heat) वापरण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास…
चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सूर्य(Artificial Sun of China) आता आणखी आग ओकू लागला आहे. विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.