Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी ! वाजेवाडीच्या आदर्श सरपंचाकडून जन्मदात्या आईसह भावाला मारहाण

शिरुर तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने अनेक लहान मोठ्या घटना घडत असून कित्येकदा भावकी सह सख्या भावांमध्ये मोठमोठे वाद होत असताना शिरुर तालुक्यातील वाजेवाडीच्या माजी आदर्श सरपंचासह त्याच्या मुलाने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईसह सख्ख्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली

  • By Aparna
Updated On: Jul 06, 2023 | 08:28 PM
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी ! वाजेवाडीच्या आदर्श सरपंचाकडून जन्मदात्या आईसह भावाला मारहाण
Follow Us
Close
Follow Us:

शिरुर तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने अनेक लहान मोठ्या घटना घडत असून कित्येकदा भावकी सह सख्या भावांमध्ये मोठमोठे वाद होत असताना शिरुर तालुक्यातील वाजेवाडीच्या माजी आदर्श सरपंचासह त्याच्या मुलाने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईसह सख्ख्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनयेथे वाजेवाडीचे माजी आदर्श सरपंच धर्मराज पोपट वाजे व त्यांचा मुलगा ऋतूराज धर्मराज वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाजेवाडी ता. शिरुर येथे माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे व त्यांच्या सख्खा भाऊ प्रताप वाजे यांची वडिलोपार्जित सतरा एकर जमीन असून दोघे भाऊ निम्मी निम्मी शेतजमीन कसत असून प्रताप यांनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीत उसाचे पिक घेतलेले असून ५ जुलै रोजी प्रताप हे त्यांचे मित्र संतोष जाधव, प्रकाश वाजे यांच्यासह त्यांची आई व पत्नीसह शेतात गेलेले असताना सदर ठिकाणी धर्मराज वाजे व त्यांचा मुलगा ऋतूराज हे दोघे शेतात आले दरम्यान दोघांनी प्रताप यांना तुम्ही लावलेला ऊस आम्ही तुम्हाला तोडू देणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन पुन्हा शेतात आला तर पाय तोडून टाकीन अशी धमकी दिली, यावेळी ऋतूराज याने खोऱ्याच्या दांडक्याने प्रताप यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी प्रताप यांचे मित्र संतोष जाधव व प्रकाश वाजे हे ऋतूराज यास मारहाण पासून अडवत असताना माजी आदर्श सरपंच असलेल्या धर्मराज वाजे याने प्रतापची पत्नी सपना व आई सरस्वती वाजे या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने तसेच लाथाबुक्य्यांनी मारहाण केली, सपना प्रताप वाजे वय ४२ सध्या रा. चंदननगर पुणे मूळ रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी माजी आदर्श सरपंच धर्मराज पोपट वाजे व ऋतूराज धर्मराज वाजे दोघे रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे या बापलेकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोड क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजीनाश शिंदे हे करत आहे.

आदर्श सरपंचांचा काय आदर्श घ्यायचा ?

वाजेवाडीचे माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे यांनी गावातील नागरिकांचे तंटे मिळवून गावातील नागरिकांना न्याय मिळवून देणे गरजेचे असताना जमिनीच्या वादातून ते स्वतःच आपल्या जन्मदात्या बाहत्तर वर्षीय वृद्ध आई सह सख्ख्या भावाला मारहाण करत असतील तर अशा सरपंचांचा नागरिकांनी व गावाने काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: A strong brother became a strong enemy adarsh sarpanch of wajewadi beat up the birth mother along with the brother nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 08:28 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Shirur News

संबंधित बातम्या

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
1

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
2

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
3

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.