Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

हॉस्पिटलसोबत मोहालीमधील १६ शाळांना देखील बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 02:00 PM
खळबळजनक! "आजारातून वाचले तर..."; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! "आजारातून वाचले तर..."; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Follow Us
Follow Us:

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत पंजाबचे मुख्यमंत्री 
ईमेलद्वारे देण्यात आली धमकी

Bhagwant Mann: सध्या सोशल मिडियाद्वारे ईमेल करून बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे. दिल्लीतील शाळा आणि अनेक हायकोर्टला धमकी आल्यानंतर आता पंजाबमधील फोर्टिस हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या रूग्णालयात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपचार घेत आहेत. ईमेलद्वारे हे रूग्णालय उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रूग्णालायत उपचारांसाठी दाखल झाले आहेत. त्यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. त्यांना पोलोनियमसारख्या किरणोत्सर्गी रोगाची लागण झाली आहे. त्यातून ते वाचले तर त्यांची अवस्था माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्याप्रमाणे केली जाईल. बेअंत सिंग यांच्या चंदीगडमध्ये मानवी बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला होता.

ईमेलद्वारे हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर पंजाब पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या पंजाबचे मुख्यमंत्री यांना दुसऱ्या कोणत्या रूग्णालयात शिफ्ट केले जाणार नसल्याचे समोर येत आहे. मात्र हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

हॉस्पिटलसोबत मोहालीमधील १६ शाळांना देखील बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रूग्णालयाला चारही बाजूने पोलिसांनी वेढले आहे. तसेच पाच बॉम्ब स्क्वॉड पथके तैनात करण्यात आली आहे. पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

ईमेलचा तपास सुरू?

मुख्यमंत्री भगवंत मान यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. हा ईमेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास सुरक्षा यंत्रणेने सुरू केला आहे.

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोटाचे धमकीचे सत्र सुरुच आहे. याचदरम्यान यूपीच्या १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा आणखी एक ईमेल आला आहे. शुक्रवारनंतर सोमवारी मिळालेल्या या दुसऱ्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कता मिळाली आहे. लखनऊ आणि अयोध्यासह अनेक न्यायालयांच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. लखनऊ आणि अयोध्यासह उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना सोमवारी ईमेलद्वारे पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने सकाळी ११:१५ वाजता आणि पुन्हा दुपारी १२:१५ वाजता स्फोटांचा इशारा दिला.

Web Title: Death bomb blast threat to punjab cm bhagwant mann and mohal schools crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Bomb threat
  • crime news
  • Punjab

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
3

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.