Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

ओला देशातील एक प्रमुख आणि लोकप्रिय अशी टू-व्हीलर कंपनी आहे. मात्र या कंपनीच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 04:38 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Follow Us
Follow Us:

भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट
ओला देशातील प्रमुख लोकप्रिय कंपनी 
ओलाचे सीईओ आहेत भाविश अग्रवाल

Bhavish Aggrwal: ओला देशातील एक प्रमुख आणि लोकप्रिय अशी टू-व्हीलर कंपनी आहे. मात्र या कंपनीच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. कंपनीच्या गाड्यांमध्ये सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरेंट जारी केले गेले आहे.

ओला इलेक्ट्रिक देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे संस्थापळ आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. गोव्यातील ग्राहक वाद निवारण आयोगाने ओला इलेक्ट्रिकशी सबंधित एका प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेओला इलेक्ट्रिक देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे संस्थापळ आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. गोव्यातील ग्राहक वाद निवारण आयोगाने ओला इलेक्ट्रिकशी सबंधित एका प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28…; नेमका विषय काय?

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात प्रितिश घाडी तक्रारदायर आहेत. त्यांनी ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडून एक इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली होती. काही कालावधी गेल्यावर बाइकमध्ये समस्या निर्माण झाली. त्यांनी बाइक दुरुस्त करण्यासाठी ओलाकडे सोपवली. खूप कालावधी गेल्यावर त्यांना बाइक परत देण्यात आली नाही तसेच सध्या बाइक कुठे आहे हे सांगण्यात आले नाही.

या आधी देखील दाखल झाला आहे गुन्हा

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये एका ओला इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे सीईओ अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंजिनीअरने आत्महया केली. त्यानंतर त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले त्याच्याजवळ 28 पानांची सुसाइड नोट देखील आढळून आली होती.

Web Title: Consumer dispute redressal commission issued arrest warrent to ola ceo bhavish aggrwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • automobile news
  • crime news
  • Ola Electric

संबंधित बातम्या

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
1

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
3

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
4

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.