Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

लातूर शहरात एक खळबळजनक घटना घडली असून, एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना लातूर शहरातील औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 01:57 PM
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून
  • लातुरातील खळबळजनक घटना
  • परिसरात भीतीचे वातावरण
लातूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे तरी खुन झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता लातूर शहरात एक खळबळजनक घटना घडली असून, एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना लातूर शहरातील औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विक्रम पांचाळ (वय 21) असे चाकूने भोसकून खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वीच लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यासमोरच हत्येची घटना घडली होती. यानंतर काही दिवसांमध्येच लातूर शहरातील औसा रोड या परिसरात काल सायंकाळी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, या किरकोळ वादाचे रूपांतर खुनामध्ये झालं. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता, तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, पोलिसांनी आतापर्यंत चार तरुणांना ताब्यात घेतलं असून, याचा अधिक तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात शेतातील घास कापल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident has taken place in latur where a college student was stabbed to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime news
  • Latur Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
3

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.