Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या इमारतीवरच कोसळले झाड; विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी

गुडे येथे शाळेचे छत कोसळून विद्यार्थीसह शिक्षक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पोंबरे (ता. पन्हाळा) येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीवर झाड कोसळल्याची घटना (Tree Collapsed on School) घडली. विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी झाड कोसळल्याने पुढील अनर्थ टळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2023 | 02:52 PM
शाळेच्या इमारतीवरच कोसळले झाड; विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी
Follow Us
Follow Us:

बाजारभोगाव : गुडे येथे शाळेचे छत कोसळून विद्यार्थीसह शिक्षक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पोंबरे (ता. पन्हाळा) येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीवर झाड कोसळल्याची घटना (Tree Collapsed on School) घडली. विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी झाड कोसळल्याने पुढील अनर्थ टळला. जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या आवारातील वाळलेली सुरूचे झाड शाळेच्या छतावर कोसळल्याने एक लाखाचे नुकसान झाले. शिक्षकाने अंगणवाडीच्या इमारतीत तात्पुरती शाळा भरवली.

शिक्षण समितीच्या अध्यक्षा भारती दत्तात्रय पाटील, सरपंच प्रकाश चव्हाण, पोलीस पाटील भीमराव कांबळे, मुख्याध्यापक संजय भोसले यांनी ग्रामस्थांच्या मदतीने इमारतीवर पडलेले झाड बाजूला केले. पोंबरे येथे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, सुमारे 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात अनेक झाडे आहेत. त्यापैकी वाळलेले सुरुचे झाड धोकादायक स्थितीत होते. झाड पाडण्याबाबत शालेय समितीमध्ये चर्चा करण्यात आली होती, असे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने झाड कोसळले. शनिवारी सकाळची शाळा असते. विद्यार्थी शाळेत येण्याअगोदर ही दुर्घटना घडल्याने अनर्थ टळला. केवळ मुलांचे नशीब थोर असे म्हणावे लागेल.

पिसात्री प्राथमिक शाळेच्या आवारातून मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना महावितरणकडून करण्यात आलेल्या नाहीत. वादळी वारा व जोरदार पावसामुळे विद्युत वाहिनी तुटून जर आवारात पडली तर मोठी दुर्घटना घडू शकते. याबाबत संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: A tree fell on the school building itself a loss of rs one lakh incident in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 02:52 PM

Topics:  

  • kolhapur news
  • maharashtra news
  • Pune
  • Tree Collapsed

संबंधित बातम्या

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
1

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
2

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
3

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
4

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.