Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला तू पाहिजे, मला खूप आवडतेस’ असं म्हणत तरुणाने तरूणीचा हात पकडला अन्…

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिचा विनयभंग (Molestation of Girl) करीत आईला मारहाण केली. त्याशिवाय त्याच्या साथीदारांनी तरुणीच्या मित्रावर वार (Attack on Youth) करून जखमी केल्याची घटना आंबेगाव पठार परिसरात घडली. याप्रकरणी समर्थ परदेशी (रा.आंबेगाव पठार) आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2023 | 08:13 PM
‘मला तू पाहिजे, मला खूप आवडतेस’ असं म्हणत तरुणाने तरूणीचा हात पकडला अन्…
Follow Us
Follow Us:

पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिचा विनयभंग (Molestation of Girl) करीत आईला मारहाण केली. त्याशिवाय त्याच्या साथीदारांनी तरुणीच्या मित्रावर वार (Attack on Youth) करून जखमी केल्याची घटना आंबेगाव पठार परिसरात घडली. याप्रकरणी समर्थ परदेशी (रा.आंबेगाव पठार) आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी व आरोपी समर्थ यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, वादातून मागील तीन महिन्यापासून तरुणीने आरोपीसोबत प्रेमसंबंध तोडले होते. त्याचा राग मनामध्ये धरुन आरोपीने तरुणीचा पाठलाग केला. तरुणी घरासमोर पाणी भरत असताना, ‘तू मला पाहिजे, तू मला खूप आवडते’ असे म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला. त्यामुळे तरुणीने आरडाओरड केली असता, तरुणीची आई, भाऊ त्याठिकाणी आले. त्यावेळी आरोपींनी तिच्या आईच्या पोटात लाथ मारुन शिवीगाळ केली.

दरम्यान, आरोपींविरुद्ध तक्रार करण्यासाठी तरुणी पोलिसांत गेली. तिच्या आईस ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्यावेळी टोळक्याने तिचा पाठलाग करुन मित्र सीताराम रसाळ याच्यावर वार करुन जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. घोगरे तपास करत आहे.

Web Title: A youth molestation of girl in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2023 | 08:13 PM

Topics:  

  • Harassments
  • Molestation of Girl
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर
4

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.