Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात राजकारण तापलं; अब्दुल सत्तार- भाजपमध्ये वादाची ठिणगी

सिल्लोडमध्ये भाजप नेत्यांनी अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांपुढे नव्या अडचणी उभ्या राहणार आहेत.  पण भाजपने आपल्याविरोधात काम केल्यास आपणही इतर मतदारसंघात तशीच भूमिका घेऊ असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. अब्दुल सत्तारी यांनीदेखील मराठवाड्यात  भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 31, 2024 | 03:42 PM
abdul-sattar

abdul-sattar

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे आरोग्यमंत्री  तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत आणखी एक वादाची ठिणगी  पडली आहे.छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघातून महायुतीत खटके उडत असल्याचे समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत जसा युतीधर्म निभावला नसेल तसाच युतीधर्म आम्हीही  विधानसभा निवडणुकीत निभावणार असल्याची भूमिका सिल्लोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे, सिल्लोडमध्ये भाजपला त्यांचा उमेदवार द्यायचा असेल कर त्यांनी द्यावा पण मी आजूबाजूच्या मतदारसंघाच शिवसेनेचा उमेदवार उभा करणार, असा थेट इशाराचा सत्तार यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीतील वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंसोबत  सत्त्तेत सामील झाले पण ते आतापर्यंत भाजप नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात अयशस्वी ठरले.  महायुतीत  असतानाही त्यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना कधीच स्वीकरले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप-शिंदे सेनेत नवा वाद उफाळू आला आहे.

हेदेखील वाचा: कल्पना चावला अपघातातून नासाने घेतला धडा; सुनीता विल्यम्स प्रकऱणात बदलले नियम

सिल्लोडमध्ये भाजप नेत्यांनी अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांपुढे नव्या अडचणी उभ्या राहणार आहेत.  पण भाजपने आपल्याविरोधात काम केल्यास आपणही इतर मतदारसंघात तशीच भूमिका घेऊ असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. अब्दुल सत्तारी यांनीदेखील मराठवाड्यात  भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अब्दुल सत्तारामुळेच त्यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. तर आपल्या कार्यकर्त्यांनी दानवेंना मदत केली नाही. असे सत्तार यांन म्हटले होते. त्यानंतर सत्तारांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि सत्तारांमधील अंतर वाढत गेले.

हेदेखील वाचा: विनेश फोगाट पोहचली शेतकरी आंदोलनात; शंभू बॉर्डरवर नेमकं काय घडलं?

Web Title: Abdul sattar bjp dispute in marathwada politics nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • BJP
  • shivsena

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
2

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
3

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
4

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.