Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा ;   खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेची मागणी

सर्व ड्रायव्हर यांच्या विरुद्ध केलेला 'हिट अँड रन' कायदा रद्द करा अशी मागणी खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

  • By Aparna
Updated On: Jan 11, 2024 | 06:13 PM
‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा ;   खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
वडूज : सर्व ड्रायव्हर यांच्या विरुद्ध केलेला ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा अशी मागणी खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की,शासनाने आमलात आणलेला ‘हिट अँड रन’ रद्द करावा जो शासनाने ७ लाख दंड व १० वर्षे कारावास शासनाने रद्द करावा जर चालकाकडे ७ लाख रुपये असते तर तो ड्रायवर झाला असता का?चालक हा देशाचा दळण-वळणाचा मुख्य कणा असताना त्याच्यावर एवढा मोठा अन्याय का असा अन्याय आम्ही सहन करणार नाही यासाठी आम्ही सर्व चालक-मालक सर्व वाहतूक बंद ठेवणार आहे.
जर हा कायदा रद्द झाला नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही सर्व चालक-मालक सर्व महाराष्ट्रभर वाहतूक बंद पुकारणार आहे जर सर्व सामन्यास जनतेस कोणताही त्रास झाल्यास होणाऱ्या परिणामास सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.  ट्रान्सपोर्ट युनियनने जो बंद पुकारला  आहे त्याला खटाव  तालुका चालक मालक संघटनेने एक दिवस बद ठेऊन पाठिंबा दर्शवला आहे.
‘हिट अँड रन’ कायदा रद्द करावा अन्यथा खटाव तालुक्यातील शासकीय,निमशासकीय,खाजगी वाहतूक बेमुदत बंद ठेवण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी दिनकर खुडे, स्वप्नील ताटे, आबासाहेब भोसले, निखिल इंदापुरे, जयवंत खराडे, प्रशांत इंदापुरे, गणेश सकट, सोमनाथ फडतरे, अजित अवघडे, राजेश कुंभार, बाबासाहेब तुपे, अंकुश धावड, रवी गोडसे, किरण जाधव, आधिसह चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Abolish the hit and run law demand of khatav taluka driver owner transport association nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2024 | 06:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

कोण होणार महाराष्ट्राचा राज्यपाल? RSS कोणाला देणार पसंती? भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
1

कोण होणार महाराष्ट्राचा राज्यपाल? RSS कोणाला देणार पसंती? भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय
2

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान
3

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त
4

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.