Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधीमंडळात शिवीगाळ! उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंची चौकशी करावी; प्रसाद लाड यांची मागणी

प्रसाद लाड व अंबादास दानवे यांच्यामध्ये विधीमंडळामध्ये मोठी खडाजंगी झाली. यामध्ये अंबादास दानवे यांनी वापरलेल्या अपशब्दावरुन प्रसाद लाड यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 02, 2024 | 11:38 AM
अंबाजास दानवे व प्रसाद लाड यांची खडाजंगी

अंबाजास दानवे व प्रसाद लाड यांची खडाजंगी

Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधानपरिषदेमध्ये शाब्दिक वादातून शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व भाजप नेते प्रसाद लाड यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीकास्त्र डागले. या संपूर्ण प्रकरणावर प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्या चौकशीची मागणी करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

विधीमंडळामध्ये झालेल्या प्रकारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाले असून मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन देखील केली आहे. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद लाड म्हणाले, “ज्या पद्धतीने अंबादास दानवेंनी माझ्या आई बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांना हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. मी स्वतः किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवेंनी केला, आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत, माझ्या आईला दिलेल्या शिव्या मला दुःख झालं. मी रात्रभर झोपू शकलो नाही. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे टाकलं असल्याचे लाड यांनी सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. दानवेंना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लाड यांनी केली आहे, उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात दानवेंना जाब विचारायला पाहिजे,” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

Web Title: Abuse word in maharashtra legislature bjp leader prasad lad and shivsena thackeray group ambadas danve nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Prasad Lad

संबंधित बातम्या

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत
1

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.