मराठा-कुणबी आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत पलटवार केला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि सुरू असलेल्या चर्चांबाबतही भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाच्या वादावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील, सरकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्टंटबाजी करून सोशल मीडियावरून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या…
मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ओबीसींप्रमाणे सवलती लागू झाल्यानंतर भरलेले शैक्षणिक शुल्क परत मिळणार असल्याची घोषणा आमदार प्रसाद लाड यांनी केली. सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश दिले जाणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये केली आहे, यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
Chitra Wagh Prasad lad bhaubeej: दरवर्षी चित्रा वाघ या प्रसाद लाड यांचे भाऊबीजेच्या निमित्ताने औक्षण करतात. यावेळी देखील दोन्ही नेत्यांनी अगदी आनंदाने दिवाळी साजरी केली.
Maharashtra Politics: ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 29 तारखेला राज्याच्या राजधानीत मनोज जरांगे पाटील धडक देणार आहेत.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून बनावट लेटरहेड, खोट्या सही आणि एआयच्या (AI) सहाय्याने तब्बल 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. मात्र दोन्ही युतींकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता लागली आहे. भाजन नेते प्रसाद लाड यांनी उद्धव…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्यावर भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. आता मात्र जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर…
मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून मराठा आरक्षण घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यावरुन आता भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार लाड यांनी जरांगे…
शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळामध्ये शिवीगाळ केले. त्यावर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे.
विधान परिषदेमध्ये अर्वाच्च शब्दांत बोलल्यामुळे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली असून दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
प्रसाद लाड व अंबादास दानवे यांच्यामध्ये विधीमंडळामध्ये मोठी खडाजंगी झाली. यामध्ये अंबादास दानवे यांनी वापरलेल्या अपशब्दावरुन प्रसाद लाड यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.
१४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह…
१ तारखेला सकाळी ९वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, मंत्री आणि सर्व पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लोकसभेच्या माध्यमातून घेतील जाणार आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. राज ठाकरेंनी राम नवमी साजरी करा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले…