Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत सव्वातीनशे तळीरामांवर कारवाई; अडीचहजार वाहनांची तपासणी; २० लाखांचा दंड

  • By युवराज भगत
Updated On: Jan 03, 2024 | 07:38 AM
पिंपरीत सव्वातीनशे तळीरामांवर कारवाई; अडीचहजार वाहनांची तपासणी; २० लाखांचा दंड
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पार्ट्यांचे नियोजन केले होते. थर्टी फर्स्ट जोरदार साजरा करीत मद्यधुंदपणे वाहनचालविणाऱ्या ३२२ जणांना पोलिसांनी कारवाईचा दंडुका दाखवला. मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करणाऱ्याया तळीरामांना पोलिसांनी ताळ्यावर आणले.

बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर

नववर्ष स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात हाॅटेलसह माॅल, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केली होता. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता. स्थानिक पोलिसठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून गस्त घालण्यात आली. तसेच शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीकरण्यात आली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत नियमांचेउल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई केली.
वाहतूक पोलिसांकडून कारवाई 
पिंपरीचिंचवड वाहतूक शाखेकडून मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यातआली. यातील मद्यपी चालकांवर कारवाई केली.
हाॅटेल, ढाब्यांची तपासणी
पोलिस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघनकरणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

रेकाॅर्डवरी ४१५ जणांना केले ‘चेक’ पोलिस आयुक्तालयांतर्गत रेकाॅर्डवरील तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. यात रविवारीरात्री ४१५ संशयितांना चेक करून आढावा घेण्यात आला.
संशयित वाहनांवर ‘वाॅच’

बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्तालयांतर्गत रविवारी अशा संशयित२४२५ वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. यात बेशिस्त वाहनचालकांना २० लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंड आकारला.

Web Title: Action against three hundred talirams inspection of two and a half thousand vehicles 20 lakhs fine nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2024 | 09:45 PM

Topics:  

  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला
1

डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
2

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली अन्…; पिंपरीत मोठा दरोडा
4

वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली अन्…; पिंपरीत मोठा दरोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.