2 डिसेंबर रोजी रात्री ९:५० च्या सुमारास दीपक नरसाना यांच्या 'श्रीजी सिरामिक' दुकानाच्या परिसरात आशिष अरजनभा बुवा हे उभे होते. त्याचवेळी चार अज्ञात तरुण तिथे दुचाकीवरून आले.
मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तिच्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.
हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे.
पिंपरी शहरातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात शनिवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चॉपरने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे.
अवधूतला कॉलेज सुरू झाल्यापासून अभ्यासात अडचणी येत होत्या. विशेषतः संगणकशास्त्रातील एका विषयामुळे तो तणावात होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक ताणाखाली असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणाला धमकी देऊन, त्याच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.
पिंपरीत दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणातून १९ जणांच्या टोळक्याने कोयते व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
बिजलीनगरच्या नागसेन झोपडपट्टीत सोमवारी दुपारी धारदार हत्याराने हल्ला करून २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत रविवारी सकाळी हा अपघात झाला. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते १० या वेळेत जड वाहनांना बंदी आहे.
महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.
पिंपरीतील व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार करून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे याला मालमत्ता विरोधी पथकाने अखेर गजाआड केले आहे.
पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या हल्ल्यात रामचंद्र जखमी झाले असून, वाकड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध विधी संघर्ष बालक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा प्रकाश जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश जाधव असं आरोपी पतीचे नाव आहे. फ्लॅट घेण्यावरून पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. घरात आर्थिक चणचण देखील होती.
चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात…
पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे. आरोपी गजानन हा देखील शहरात कामाच्या शोधात आला होता. मात्र, त्याला काम मिळाले नाही. हे पती-पत्नी दोघे कामाला जात होते. त्याचा…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्याकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, खंडणी न दिल्याने टोळीने त्याच्या भावावर प्राणघातक हल्ला केला आहे.