Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील झेड.पी. कॉलनी परिसरात मोठी धडक कारवाई केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 01:58 PM
Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई
Follow Us
Follow Us:
  • अनधिकृत बांधकामावर हातोडा
  • झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील झेड.पी. कॉलनी परिसरात मोठी धडक कारवाई केली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने रस्ता व सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 7 कंपाउंड भिंती, 2 तारेचे कुंपण, 4 दुकानांवरील लोखंडी व सिमेंटच्या छपऱ्या, तसेच एक बांधीव खोली आणि इमारतीची वाढीव भिंत हटवण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. अतिक्रमण विभागाचे अधीक्षक नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंता शाबाज शेख, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह संबंधित पथकाने कारवाईत सहभाग घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा पथकही तैनात करण्यात आले होते. दरम्यान, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्त गांधी यांनी दिला आहे.

Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एकीकडे अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडत असून दुसरीकडे पर्यावरणाचा समतोला राखण्यासाठी केलेले विटा नगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे काम कौतुकास्पद आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी तळमळीने कार्य करत आहेत. विटा नगरपालिकेचे सर्व उपक्रम आम्ही आमच्या अलिबाग शहरात राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू, ज्या एकसंघपणे विटा शहरात काम चालू आहे ते आदर्शवत आहे, असे गौरवोद्वार अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी काढले. अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा व आरोग्य सभापती अ‍ॅड. मानसी संतोष म्हात्रे, अ‍ॅड. नीलम हजारे, अ‍ॅड. अश्विनी ठोसर, ऋषीकेश माळी, जमाल सय्यद, नगरसेवक आने, आरोग्य . निरीक्षक तांबे, सुपरवायझर सुमित 1 गायकवाड, आर्या जाधव यांनी विटा व नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन – प्रकल्पास भेट दिली. प्रारंभी त्यांनी 5 नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची भेट घेतली. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सेंद्रिय खताची दिली भेट
मान्यवरांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये घंटागाडीमार्फत होणारे कचरा विलगीकरण, पीट कंपोस्टिंग प्रक्रिया, प्लास्टिक श्रेडिंग मशीन, बेलिंग मशीन, डेसिफायर मशीन, रोटरी ड्रम कंपोस्टर, बायोगॅस प्लांट, एफ.एस.टी.पी. प्लॉट तसेच रेमिडिएशन साईट यांची सखोल माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे व आरोग्य अधिकारी संतोष लोखंडे (सी.सी.) यांनी मान्यवरांचे धनकचरा डेपो येथे स्वागत केले, प्रकल्पातील कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व मान्यवराना सेंद्रिय खत पॅकेट भेट स्वरूपात देण्यात आली.

Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

 

Web Title: Action taken against unauthorized construction and encroachment in zp colony in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.