Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्र्यांना याची चिंता नाही’ – मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-भारतानुसार, मुंबई, महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 11, 2022 | 01:44 PM
‘मुख्यमंत्र्यांना याची चिंता नाही’ – मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राजधानी दिल्लीनंतर (Delhi Pollution) आता महाराष्ट्रातील हवा प्रदूषाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रविवारी मुंबईची हवा खराब या श्रेणीत मोजण्यात आली. यावरुन आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत प्रदूषणाचा (Mumbai Pollution) प्रश्न निर्माण झालाय मात्र, मुख्यमंत्र्यांना याची चिंता नाही, मुंबईच्या प्रदूषणावर महाराष्ट्र सरकार गप्प आहे. प्रदूषणाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. यावर योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. असं ते म्हणाले.

[read_also content=”चंद्रकांत पाटीलाबाबत चिथावणीखोर भाषण देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/case-against-14-activists-of-ncp-who-gave-provocative-speech-about-chandrakant-patil-352567.html”]

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-भारतानुसार, मुंबई, महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत आहे. राजधानी दिल्ली धुक्याच्या थराखाली असताना, शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली. दिल्लीप्रमाणे आता मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणाचे स्रोत शोधण्याची गरज आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Maharashtra govt silent on Mumbai pollution. The source of pollution must be traced and proper steps need to be taken, but Shinde govt is least bothered: Aaditya Thackeray, Uddhav-Shiv Sena leader pic.twitter.com/OGjLvNK9TQ — ANI (@ANI) December 11, 2022

 

दरम्यान,  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, ते तिथेच सोडवायला हवे. हिंसा होऊ नये. ‘असंविधानिक’ शिंदे सरकार भूमिका घेऊ शकत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही भाजपशासित राज्ये आहेत. केंद्राने हस्तक्षेप करावा असही ते म्हणाले.

Web Title: Aditya thackeray targets shinde government over increasing pollution in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 01:36 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Eknath Shinde
  • Mumbai Pollution

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.