विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर ही भेट होत असल्याने या भेटीची चर्चा रंगली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन हस्तांतरण केली गेली असल्यास, त्यावर आक्षेप का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे झाडं पाडण्याच्या प्रयत्न असलेल्या एका जेबीसीवरील दोन व्यक्तींना हे कृत करताना रंगेहात पकडलं आहे. या प्रकरणावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्रात आता शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics: डिनो मारिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि या प्रकरणावरून दुर्लक्ष व्हावे यासाठी राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असल्याचे राणे म्हणाले.
“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली आहे”, असं विधान करत आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत.
यन पूल सध्या बंद असल्यामुळे BKC परिसरात एकेरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे तोडगा म्हणून सायकल ट्रॅक हटवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला…
'औरंगजेबाचा विषय भाजपने काढला आणि दंगल नागपूरमध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर कुठे आणि नागपूर कुठे किती आहे बघा. सगळं अंगलट आल्यानंतर हा विषय बंद पण भाजपने पाडला, असा टोला आदित्य ठाकरे…
वॉटर टॅंकर एसोसिएशनने भर उन्हाळ्यात संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Disha Salian case : दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेमध्ये आले आहे. सतीश सालियान यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला होता. आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे. याचदरम्यान आता दिशा सालियनला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन सुरु
शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आदेशांचं पालन केलं होतं. त्याकाळी मातोश्रीवरील आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचे.
ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वालाच दाेष दिला आहे. काॅंग्रेस साेबत गेल्याने लाेकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले.
शिवसेना फूटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. कारण राज्याच्या विविध भागातील ठाकरेंच्या पदाधीकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात एका नवीन राजकीय समीकरणाची कुजबुज दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांना भेटण्याची ही तिसरी वेळ आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार…
पक्षनेतृत्वाकडून पुण्याकडे केले जाणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक आता मशाल साेडून हातात कमळ घेणार आहेत. यामुळे आता पुण्यात शिवसेना उबाठाला मोठे भगदाड पडणार आहे.