Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार, आमदार झाले! आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांना सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक, प्रभाग रचना, प्रभाग किती सदस्यांचा असावा अशा विविध स्वरुपाचे आक्षेप घेत सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2024 | 07:30 PM
खासदार, आमदार झाले! आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांना सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  लाेकसभेपाठाेपाठ आता विधानसभा निवडणुका पार पडल्या असुन, खासदार झाले, आमदारही झाले, पण आम्हाला नगरसेवक म्हणून कधी संधी मिळणार ? अशी चर्चा आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. अडीच वर्षाहून अधिक कालावधी लाेटूनही महापािलकेत प्रशासकीय राज आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नागरीकांचे प्रश्न साेडविण्यात अडचणी येत आहे. मे महीन्यात झालेल्या निवडणुकीत लाेकसभेत भाजप आणि मित्र पक्षाने बहुमत मिळविले. तर नाव्हेंबर महीन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कमबॅक केले आहे. जवळपास 200 पेक्षा जास्त जिंकून महायुतीने घवघवीत यश प्राशत केले आहे.तर महाविकास आघाडीला 50 जागांवरच रोखले आहे. मात्र आता या पार्श्वभुमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी हाेणार याची चर्चा सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांना देखील हाच प्रश्न पडला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला जेमतेम 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्व काही अपेक्षित होत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघत, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका दिसत आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

 अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत कारभार…

गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी होत असताना. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वाेच्च, उच्च न्यायालयातील याचिका निकाली कधी ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक, प्रभाग रचना, प्रभाग किती सदस्यांचा असावा अशा विविध स्वरुपाचे आक्षेप घेत सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. याचिका अद्याप निकाली काढल्या गेल्या नाहीत. केंद्र आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार असल्याने आता याचिका निकाली काढल्या जाण्याची शक्यताही व्यक्त हाेऊ लागली आहे.

Web Title: After vidhansabha party peoples wait for local body elections in state of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 07:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Supreme Court

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.