Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सेवा ; अधिकाऱ्यांनी केली घाट रस्त्याची पाहणी

पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली माहिती

  • By Aparna
Updated On: Jun 20, 2023 | 05:20 PM
सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सेवा ; अधिकाऱ्यांनी केली घाट रस्त्याची पाहणी
Follow Us
Follow Us:

पुणे : सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभाग आणि पीएमपी प्रशासनाच्या बैठकीनंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घाट रस्त्याची पाहणी केली. रस्ता, चार्जिंग स्थानके आणि संरक्षक भिंत दुरुस्तीनंतर सेवा सुरू करण्यात येईल, असे संकेत पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले.

सिंहगड येथे जाण्यासाठी खासगी वाहनांचा बंदी घालताना ई-बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ई-बस चार्जिंग सुविधाही विकसित करण्यात आली होती. तसेच डोणजे येथे वाहनतळ विकसित करण्यात आला होता. पर्यटकांचाही या सेवेला प्रतिसाद मिळत होता. मात्र अरूंद रस्ता, दरड कोसळण्याच्या घटना, अपुरी चार्जिंग स्थानके आणि अपघातांमुळे ही सेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पीएमपी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि पीएमपी अधिकाऱ्यांकडून घाट रस्त्याची पाहणी केली. नव्याने चार्जिंग स्थानके उभारण्यात आल्यानंतर आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचे संकेत पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Again e bus service to go to sinhagad officials inspected the ghat road nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 05:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Sinhgad

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.