Pune Marathi News: पुणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आहे.
माेठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या मिळकतींवर कारवाई करण्याची माेहीम सध्या राबविली जात आहे. या माेहीमेत सिहंगड इन्सि्टट्युटच्या वडगाव येथील या मोहिमेअंतर्गत, संस्थेच्या वडगांव बुद्रुक येथे ४३ मिळकती आहेत.
सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या…
सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन तसेच नोटीस देऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने वन विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे.…