Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: महापालिकेची आक्रमक कारवाई सुरु, ‘ही’ एक चूक केल्यास गुन्हे दाखल होणार

अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात कारवाई सुरू केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2026 | 05:17 PM
Ahilyanagar News: महापालिकेची आक्रमक कारवाई सुरु, ‘ही’ एक चूक केल्यास गुन्हे दाखल होणार
Follow Us
Follow Us:

सुरक्षित वाहतूक आणि स्वच्छ परिसर या उद्देशाने अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यान परिसरात महापालिकेने कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आहेत. यापुढे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, कापड बाजारात व्यावसायिकांनी रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू शहर वाहतूक पोलिसांनी जप्त करतकारवाई केली. वाहतूक शाखा आणि महापालिका यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथील महालक्ष्मी उद्यानामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि लहान मुले विरंगुळ्यासाठी येत असतात.

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

मात्र,उद्यानाच्या बाहेर अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना पायी चालण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच, वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती, परिसरात – मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता वाढत चालली होती. महापालिकेने आज कारवाई – हाती घेतली असली तरी त्यात सातत्य – ठेवण्याची गरज आहे.

सुरक्षित वाहतूक आणि स्वच्छ परिसर गरजेचा

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरक्षित वाहतूक आणि स्वच्छ परिसर या उद्देशाने अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यान परिसरात महापालिकेने कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

रस्त्यातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हटविल्या

नागरिकांची गैरसोय आणि वाढती अस्वच्छता लक्षात घेऊन महापालिकेच्या – अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उद्यानाबाहेर उभ्या असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या तसेच अनधिकृत गाड्या हटवल्या आहेत. शहरात रस्ते व सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये. यापुढे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

वाहतूक पोलिस आक्रमक

शहरातील नेहमी गजबजलेला कापड बाजार भागात व्यावसायिकांनी रस्त्यावर वस्तू, फलक ठेवल्याने अडचण निर्माण होत असे. वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करण्याऐवजी अगोदर त्या परिसरात ध्वनिक्षेपकद्वारे आवाहन करून वस्तू रस्त्यावर ठेऊ नका, असे सांगितले, दुसऱ्या दिवशी ज्यांच्या वस्तू रस्त्यावर होत्या त्या जप्त करण्यात आल्या.

Web Title: Ahilyanagar municipal corporation encroachment action warning case filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics

संबंधित बातम्या

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश
1

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश

Anna Hazare : नव्या RTI नियमांवर अण्णा हजारे भडकले; वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा उपोषणाचा इशारा!
2

Anna Hazare : नव्या RTI नियमांवर अण्णा हजारे भडकले; वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा उपोषणाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.