Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: राहत्यात अवैध्य व्यवसाय तेजीत, नागरिक कार्यक्षम पोलीस नेतृत्वाच्या प्रतीक्षेत

राहत्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालत असताना तेथील नागरिकांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास उडत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:

राहाता शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांबाबत वाढलेल्या तक्रारी आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेली असमाधानाची भावना यामुळे शहरातील वातावरण चिंताजनक बनले आहे.

शहरातील विविध भागांतून अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा होत असून, त्यावर अपेक्षित ती कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये दिसून येते. काही ठिकाणी गुन्हेगारांविरोधात ठोस व तात्काळ कारवाई होत नसल्याचा आभास निर्माण होत असल्याने, पोलिसांविषयीचा धाक कमी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे चित्र आहे. यावेळी विशेष म्हणजे, कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वांसाठी समान निकष लागू होत आहेत का, असा प्रश्नही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Ahilyanagar News: महिला बचत गटांकडून ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी! ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप

समाजातील विविध स्तरांतील लोकांबाबत कारवाईच्या बाबतीत असमतोल असल्याची चर्चा ऐकू येत असून, या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची आता गरज

राहाता शहराने यापूर्वीही सक्षम आणि कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचे काम अनुभवले आहे. पोलीस निरीक्षक देविदास पवार आणि पोलीस उपनिरीक्षक कैलास वाध व यासारखे अनेक पोलीस अधिकारी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली होती, अशी आठवण नागरिक व्यक्त करत आहेत. त्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा ठोस प्रभाव जाणवत होता, असे अनेकांचे मत आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न झाला गंभीर?

आजचा मुद्दा केवळ गुन्हेगारीपुरता मर्यादित नसून, तो नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि कायद्यावरील विश्वासाच्या पुनर्स्थापनेशी निगडित आहे. तो विश्वास टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ठोस कृतीची गरज निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांबाबत वाढलेल्या तक्रारी आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेली असमाधानाची भावना यामुळे शहरातील वातावरण चिंताजनक बनले आहे.

Asha Bhosle Funeral: आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा

शहरातील विविध भागांतून अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा होत असून, त्यावर अपेक्षित ती कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये दिसून येते. काही ठिकाणी गुन्हेगारांविरोधात ठोस व तात्काळ कारवाई होत नसल्याचा आभास निर्माण होत असल्याने, पोलिसांविषयीचा धाक कमी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे चित्र आहे.

ठोस, पारदर्शक, सातत्यपूर्ण कारवाईची गरज

सध्याच्या परिस्थितीत मात्र, पोलिसांचा पूर्वीसारखा धाक जाणवत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक ठोस, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सक्षम, निष्पक्ष आणि प्रभावी पोलीस नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.

Web Title: Ahilyanagar news rahata illegal business rise law and order concerns police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: महिला बचत गटांकडून ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी! ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप
1

Ahilyanagar News: महिला बचत गटांकडून ‘लोकल टू ग्लोबल’ भरारी! ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप

Inflation Update : किचनचं Budget कोलमडलं! Iran Israel तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडल्या
2

Inflation Update : किचनचं Budget कोलमडलं! Iran Israel तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडल्या

Ashok Kharat Case : खरात प्रकरणाला नवे वळण; मुख्य आरोपीने मानली आपली हार
3

Ashok Kharat Case : खरात प्रकरणाला नवे वळण; मुख्य आरोपीने मानली आपली हार

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल
4

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.