Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल

पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 07:18 PM

Follow Us

पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे या वेळेत पिंपरी परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. तसेच, जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने केवळ वाहतूक पोलिसांनी निर्धारित केलेल्या पार्किंग ठिकाणीच उभी करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Close

Follow Us:

Web Title: Pimpri chinchwad major changes in pimpri chinchwad traffic on the occasion of dr babasaheb ambedkar jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग
1

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी
2

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ‘समता व्याख्यानमालेत’ समतेचा जागर, बाबा गाडे यांचे परखड भाष्य
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ‘समता व्याख्यानमालेत’ समतेचा जागर, बाबा गाडे यांचे परखड भाष्य

महसूल विभागाचा Record Break धमाका! एकाच दिवसात तब्बल 29 कोटींची वसुली; जिल्ह्याचा महसूल 337 कोटींच्या पार
4

महसूल विभागाचा Record Break धमाका! एकाच दिवसात तब्बल 29 कोटींची वसुली; जिल्ह्याचा महसूल 337 कोटींच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.