Infosys Executive Missing : नेपाळमध्ये झालेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक आपत्तीत इन्फोसिस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लक्स गोपीसेट्टी बेपत्ता झाल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे
बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत.
मुकुंदवाडी जे सेक्टर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाची अल्पवयीन मुलगी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. फिर्यादी यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
गायब महिलांचा शोध घेण्याच्या बाबतीत सरकारचे धोरण खूपच नकारात्मक आहे. सरकार नेहमी दावा करते की, ८० टक्के महिलांना शोधून काढले आहे, पण ही सर्व फसवणूक आहे. यामध्ये मोठं रॅकेट आहे…