• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawar Absent For Inauguration Of The Tourism Festival

पर्यटन महोत्सवाच्या उ‌द्घाटनाला अजितदादांची दांडी; समारोपाला तरी उपस्थित राहणार का? चर्चांना उधाण

पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर हेलिकॉप्टरने त्यांनी दरे गाव गाठलं.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2025 | 12:43 PM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महापर्यटन महोत्सवाच्या उ‌द्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली. त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार तथा मदत, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटीलही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पर्यटन महोत्सवाकडेच पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ अर्थात महाबळेश्वर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका. महाबळेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावर त्यांचं दरे गाव आहे. त्यामुळं महापर्यटन महोत्सवाच्या नियोजनात शिंदे गटाचाच वरचष्मा दिसून आला. पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे महोत्सवाच्या नियोजनात आघाडीवर होते. महाबळेश्वर तालुका हा वाई मतदारसंघात असताना स्थानिक आमदार, मंत्री मकरंद पाटील यांना नियोजनात कुठेही स्थान नव्हतं. त्यामुळं राष्ट्रवादीला डावललं गेल्याची भावना अजितदादांच्या गटात दिसून येत आहे.

अजित पवार हे शुक्रवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये होते. त्यांचा कार्यक्रम दुपारी संपला. त्यामुळं सायंकाळी होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या उ‌द्घाटनाला ते हजर राहतील, असं वाटत होतं. मात्र, त्यांनी दांडी मारली. महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.४) होत आहे. मात्र, अजितदादांचा रविवारचा महाबळेश्वर दौराही कन्फर्म नसल्याची माहिती समोर येत आहे.

पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर हेलिकॉप्टरने त्यांनी दरे गाव गाठलं. रविवारी समारोपापर्यंत ते महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. त्यामुळं तीन दिवस त्यांचा मुक्काम दरे गावात असणार आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी या पर्यटन महोत्सवाचा महाबळेश्वर समारोप होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हे उपस्थित राहतात का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Ajit pawar absent for inauguration of the tourism festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Satara News

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले
2

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
3

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन
4

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.