Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर; 2431 महिलांनी केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

कुटुंब नियोजनाच्या माध्यमातून कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्यासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होते. नियोजनाबाबत जनजागृतीवर भर देण्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 02, 2026 | 02:16 PM
कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर

कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर

Follow Us
Follow Us:

अकोला : कुटुंबाचे नियोजन तसेच माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्रे तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या माध्यमातून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेला महिलांचा प्रतिसाद मिळाला असून, गत एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील २ १२ हजार ४३१ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

कुटुंब नियोजनाबाबत ग्रामीण व शहरी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेविकांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. कुटुंबाचे नियोजन, मातांचे आरोग्य, भविष्यात होणाऱ्या काही अडचणी, काम करत असताना येणारा धकवा व काही खासगी बाबीवर पुरुष नेहमीच घाबरलेले असल्यामुळे कुटुंब नियोजन करण्यासाठी नेहमीच पुरुषांची संख्या कमी असते.

पुरुषांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी आरोग्य विभागाकडून नेहमीच जनजागृती केली जाते. मात्र, तरी देखील पुरुष पुढे येत नसल्याने महिलांनाच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचे दिसून येते.

शासनाकडून मिळालेले उद्दिष्ट

कुटुंब नियंजनाची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा आस्य होऊ नये यासाठी इतर सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला जास्त सहभाग घेत असल्याचे दिसून येते. महिलांना देण्यात येत आहे. पात्र महिलांना कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक

आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमधून महिलांशी संपर्क साधून त्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत आवश्यक माहिती देण्यात येते. त्यानंतर इच्छुक महिलांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या प्रक्रियेत संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका असते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक असल्याचे नेहमीच दिसून येते.

नियोजनाबाबत जनजागृतीवर भर

कुटुंब नियोजनाच्या माध्यमातून कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्यासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होते. नियोजनाबाबत जनजागृतीवर भर देण्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रामीण व शहरी भागात विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Web Title: 2431 women underwent family planning surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
1

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

अकोल्यातील सर्व सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बाधित शेतकऱ्यांना आता सवलतींचा आधार
2

अकोल्यातील सर्व सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बाधित शेतकऱ्यांना आता सवलतींचा आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.