Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब

Akola News: अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेकडे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत कर्मचाऱ्याला जाब विचारला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2026 | 11:57 AM

Follow Us

कर्जवसुलीच्या नावाखाली माणुसकीच विसरल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये समोर आला आहे. महिला बचत गटाच्या कर्जाच्या वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपनीचा कर्मचारी चक्क रुग्णालयात पोहोचला. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित महिला गर्भवती असून रुग्णालयात उपचार घेत असतानाही तिच्याकडे कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालय गाठत कंपनीच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. इतकेच नव्हे, तर वसुली थांबवत संबंधित कर्मचाऱ्याचे वाहनही ताब्यात घेतले. आधीच दुष्काळ आणि आर्थिक संकटाने सामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडले असताना, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेचाही पिच्छा सोडला जात नसेल, तर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

Follow Us:

Web Title: Akola murtijapur microfinance loan recovery pregnant woman hospital pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Akola
  • akola news
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
1

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

अकोल्यात विनापरवानगी बोरवेल खोदकामाचा धडाका सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
2

अकोल्यात विनापरवानगी बोरवेल खोदकामाचा धडाका सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

अकोल्यातील उमा प्रकल्पात केवळ 3 टक्के जलसाठा; अनेक जलप्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा
3

अकोल्यातील उमा प्रकल्पात केवळ 3 टक्के जलसाठा; अनेक जलप्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा
4

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.