Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

जादूटोणा आणि गुप्तधनाच्या शोधासाठी मित्रांनीच आपल्या भावाचा नरबळी दिल्याचा खळबळजनक आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यू होण्यापूर्वी तरुणाने फोन करून आपला जीव धोक्यात असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2026 | 01:31 PM

Follow Us

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील २९ वर्षीय तरुणाचा मध्य प्रदेशातील इंदूर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जादूटोणा आणि गुप्तधनाच्या शोधासाठी मित्रांनीच आपल्या भावाचा नरबळी दिल्याचा खळबळजनक आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यू होण्यापूर्वी तरुणाने फोन करून आपला जीव धोक्यात असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, पोलिसांच्या तपासावरही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. हेमंत सपकाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.

Follow Us:

Web Title: Suspicious death of a youth from akola in indore family makes serious allegations of witchcraft and human sacrifice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • akola news
  • crime news
  • Trending News

संबंधित बातम्या

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप
1

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
2

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका
3

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक
4

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.