Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Nagar Parishad Elections: मतदार यादीत मोठा घोळ! जवळपास दोन हजार मतदारांची दुहेरी नोंद; २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Akola Elections Double Voter Number: अकोला जिल्ह्यात मोठा गोंधळ! नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत तब्बल १९४६ मतदार दुबार आढळले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 04:03 PM
Akola Nagar Parishad Elections (Photo Credit - X)

Akola Nagar Parishad Elections (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडबड!
  • अकोला जिल्ह्यात १९४६ दुबार मतदारा
  • २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह
अकोला, ब्युरो: जिल्हा परिषद आणि महापालिकेनंतर आता नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातही मोठ्या संख्येने मतदार दुबार (Double Entries) असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात सध्या १ हजार ९४६ मतदार दुबार असल्याची संभाव्य संख्या आहे. सध्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत या दुबार मतदारांमुळे डबल मतदान रोखण्याचे मोठे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. लवकरच ही दुबार मतदारांची अंतिम संख्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीची स्थिती आणि प्रचाराला वेग

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर निर्णय दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. नगर परिषद व पंचायत समिती निवडणूक सर्वात प्रथम जाहीर झाल्या. उमेदवारी अर्ज भरण्यास १० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर, २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप झाले आणि प्रचाराला गती मिळाली. सदस्यपदासाठी जिल्ह्यात १४२ जागा असून, सहा जागा अध्यक्षपदाकरिता आहेत. या निवडणुकीत एकूण २ लाख २२ हजार ३१३ मतदार आहेत.

हे देखील वाचा: Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय

न.प., न.पं. क्षेत्रात दुबार मतदारांची संख्या

जिल्ह्यातील विविध नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील दुबार मतदारांची संभाव्य संख्या खालीलप्रमाणे आहे:

नगर परिषद/नगर पंचायत दुबार मतदार (संभाव्य)
अकोट १०४४
मूर्तिजापूर ४२८
तेल्हारा १७४
हिवरखेड १७३
बाळापूर ११४
बार्शीटाकळी ०५३
एकूण १९४६

एकूण मतदारांची आकडेवारी (२,२२,३१३ मतदार)

न.प./न.पं. क्षेत्र एकूण जागा मतदान केंद्रे एकूण मतदार संख्या
अकोट ३५ ५० ८२,३२५
मूर्तिजापूर २५ ४६ ४०,०४९
बाळापूर २५ ४३ ४०,५७२
तेल्हारा २० २० १८,२४७
हिवरखेड २० २० २०,९७३
बार्शीटाकळी १७ २८ २२,९४७
एकूण १४२ २४७ २,२२,३१३

यामध्ये १ लाख १२ हजार २९५ महिला मतदार, तर १ लाख १० हजार ०१८ पुरुष मतदार आहेत. निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू राहतील.

हे देखील वाचा: Akola: प्रशासनाचा मनमानी कारभार! अकोला तहसील अंतर्गत १५ गावांचे तलाठी कार्यालय स्थलांतर; ग्रामीण जनतेचा आंदोलनाचा इशारा

Web Title: Nearly 2000 voters double registered in akola district question mark over december 2nd polling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Akola
  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर
1

‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर

Sahara Refund Process: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ‘सहारा’ मध्ये अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?
2

Sahara Refund Process: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ‘सहारा’ मध्ये अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश
3

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश

आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?
4

आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.