Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिडेंविरोधात संताप होत असताना, भाजपाची सावध भूमिका; महात्मा गांधींचे सर्वच विचार सर्वांना पटतात असं नाही – अनिल बोंडे

आज भिडेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, यावरुन विविध प्रतिक्रिया येत असताना, भाजपाने सावध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे (anil bonde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2023 | 01:07 PM
Divisional engineers were held for three hours. Instructions to complete the work of National Highway at a fast pace Anil Bonde

Divisional engineers were held for three hours. Instructions to complete the work of National Highway at a fast pace Anil Bonde

Follow Us
Follow Us:

अमरावती – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. (Sambhaji Bhide Controversial Statement) काल त्यांनी महात्मा गांधींबद्दल (mahatma gandhi) वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तसेच आज भिडेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, यावरुन विविध प्रतिक्रिया येत असताना, भाजपाने सावध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे (anil bonde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गांधींचे सर्वानाच विचार पटतात असं नाही

दरम्यान, संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, त्यामुळे त्यांना भाजपशी जोडणं योग्य नाही. काँग्रेसने भिडे यांच्या भाषणाची व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना द्यावी. मी भिंडे यांच्या वक्तव्याच समर्थन करत नाही. पण महात्मा गांधींचे सर्वच विचार सर्वांना पटतात असं नाही. अस बोंडे म्हणालेत. हिंदूंना उद्देशून महात्मा गांधींनी काही म्हटलं, होत त्याच समर्थन मी करणार नाही, असं भाजप नेते व खासदार अनिल बोंडे म्हणाले.

अमरावतीत संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे आज भिडेंविरोधात निषेध आंदोनल केली जात आहेत. तर अमरावतीमध्ये अखेर संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती पोलिसांनी सावध प्रतिक्रिया दिली. संभाजी भिडे यांच्या विरोधात कलम 153, 505(2) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा 34 (अ) अनुसार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे.

Web Title: Amid the furor against bhide cautious stance not all thoughts of mahatma gandhi agree with everyone anil bonde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2023 | 01:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.