Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाला आणखी एक धक्का…, माजी नगरसेवक मंगेश सातमकर शिंदे गटात प्रवेश करणार

शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे गटातील आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आदी ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर (mangesh satamkar) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 28, 2023 | 02:58 PM
ठाकरे गटाला आणखी एक धक्का…, माजी नगरसेवक मंगेश सातमकर शिंदे गटात प्रवेश करणार
Follow Us
Follow Us:

मुंबई – मागील वर्षी जून २०२२ मध्ये शिवसेनेतून शिंदे गटाने (Shinde group) बंड करत, भाजपासोबत (BJP) जात सरकार स्थापन केलं. यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाले आहे. दरम्यान, सोळा आमदार अपात्रतेची लढाई कायद्च्या कचाट्यात आहे. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे गटातील आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आदी ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर (mangesh satamkar) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (another blow to the thackeray group former corporator mangesh satamkar will join the shinde group)

कायंदे-गोर्हे यांच्यानंतर आणखी एक धक्का…

दरम्यान, मागील महिन्यात विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर (mangesh satamkar) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.

मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

मे महिन्यात मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा  दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. एका तरुणीने मंगेश सातमकर यांच्यावर यांच्या गभीर आरोप केले होते. तसेच, वडाळा टीटी पोलीस ठाण्यात (Wadala TT Police) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीडित मुलगी ही मंगेश सातमकर यांचे सोशल मीडिया आणि जनसंपर्काचे काम पाहते. लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

Web Title: Another blow to the thackeray group former corporator mangesh satamkar will join the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 02:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.