Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमधील सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी मिळणार 14 कोटी 50 लाखांचा निधी, केंद्रीय क्रिडा मंत्र्यांचं कपिल पाटील यांना आश्वासन

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. या भव्य संकुलासाठी 24 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी कपिल पाटील यांनी खासदार निधी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.

  • By साधना
Updated On: Mar 17, 2023 | 07:11 PM
anurag thakur and kapil patil

anurag thakur and kapil patil

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: खेलो इंडिया (Khelo India) कार्यक्रमांतर्गत कल्याण शहरातील सुभाष मैदानात (Subhash Maidan) भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी 14 कोटी 50 लाख रुपये मंजूर करावेत, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांच्याकडे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाकुर यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष मैदानातील भव्य क्रीडा संकुलाचे पहिले पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे.

[read_also content=”‘शिंदे गटात गेलेले सगळे परत येतील; पण आम्ही…’; संजय राऊत यांचं मोठं विधान https://www.navarashtra.com/maharashtra/all-those-who-went-to-the-shinde-group-will-return-says-sanjay-raut-in-nashik-nrka-376845.html”]

कल्याण पश्चिममधील ऐतिहासिक सुभाष मैदानाला विविध खेळांची परंपरा आहे. या मैदानातील मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. या भव्य संकुलासाठी 24 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी कपिल पाटील यांनी खासदार निधी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.

केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या निधीमधून नियोजित भव्य क्रीडा संकुलात 402012.50 मीटरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलसाठी प्रशस्त हॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 83 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हॉकीसाठी प्रकाशयोजना असलेले नैसर्गिक मैदान 2 कोटी 63 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. खासदार निधी व कल्याण महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत जॉगिंग ट्रॅक, संरक्षक भिंत, पार्किंग आणि इतर क्रीडा सुविधा उभारल्या जाणार आहेत.

सुभाष मैदानातील क्रीडा संकुल कल्याणचा अभिमान : कपिल पाटील
सुभाष मैदानाच्या मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडलेले आहे. कल्याणची क्रीडा संस्कृती व सुभाष मैदान असे अनोखे नाते आहे. ते कायम ठेवण्यासाठी 24 कोटी 50 लाख रुपये खर्चून भव्य क्रीडा संकुल उभारले जात आहे. ते कल्याणवासियांच्या अभिमानाचे संकुल ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Anurag thakur approved the fund of 14 crore 50 lakh for subhash maidan sports complex nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2023 | 07:10 PM

Topics:  

  • Anurag Thakur
  • kapil patil
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.