Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : इंडियामार्टवरून खरेदी केलेल्या औषधांच्या वायल्स निकृष्ट; स्वीडनच्या ई-मेलवरून बनावट औषधांचा पर्दाफाश

Nagpur News : इंडियामार्टवरून खरेदी केलेल्या औषधांच्या वायल्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. स्वीडनमधून आलेल्या ई-मेलमुळे बनावट औषधांचा पर्दाफाश झाला असून औषध खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 16, 2026 | 04:46 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • फॉरेन्सिक तपासणीत औषधे बनावट असल्याचे निष्पन्न
  • सहआरोपीला मिळालेल्या दिलाशाचा आधार
  • २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकेपासून संरक्षण
Nagpur News : नागपुरात कथित बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या पुरवठ्याचे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे, या प्रकरणाची तक्रार थेट स्वीडनमधील एका नागरिकाने ई-मेलद्वारे केली होती. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोपी यश सेवेंद्र बेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. एम. नेलींकर यांनी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, अन्न व स्वाती भारडे यांनी या प्रकरणी एफआयआर औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक दाखल केली. त्यांना २० जून रोजी स्वीडनचे नागरिक टॉमी ब्लोमक्विस्ट यांच्याकडून ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदाराने इंडियामार्टच्या माध्यमातून मेसर्स स्कायलाइन इम्पेक्स या फर्मकडून औषधांच्या वायल्स खरेदी केल्या होत्या. मात्र, तपासणीदरम्यान या औषधांचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. त्यानंतर विभागाने तपास सुरू केला.

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

फॉरेन्सिक तपासणीत औषधे बनावट असल्याचे निष्पन्न

तक्रारीच्या आधारे औषध प्रशासन विभागाने संबंधित औषधांची तपासणी करून काही नमुने जप्त केले. हे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात जप्त केलेली औषधे बनावट (स्प्यूरियस) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सहआरोपीला मिळालेल्या दिलाशाचा आधार

याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, याच फर्ममधील अन्य भागीदार कीतीं सुनील कल्याणी यांनाही उच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी एका फौजदारी अर्जात अंतरिम दिलासा दिला आहे. यश बेरी हे देखील त्याच फर्मचे भागीदार असल्याने समानतेच्या तत्वावर त्यांनाही अंतरिम संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती केली. न्यायालयाने हा युक्तिवाद विचारात घेत अंतरिम दिलासा मंजूर केला.

Nagpur News : पारडी मेट्रो मार्गाच्या कामाने घेतला वेग; पायाभरणीची कामे पूर्ण; रुळ टाकण्यास सुरुवात, प्रकल्प ७८ टक्के मार्गी

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकेपासून संरक्षण

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हा अर्ज सहआरोपीच्या अर्जासोबत सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश दिले. जरीपटका पोलिसांनी याचिकाकर्त्याला अटक केल्यास २५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा सक्षम जामीनदार सादर केल्यानंतर त्याला अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, आरोपीला दर रविवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तपास अधिका-यांनी चौकशीसाठी बोलावल्यास उपस्थित राहणे, तपासात सहकार्य करणे आणि अभियोजन पक्षाच्या पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Web Title: Nagpur fake medicines indiamart sweden email cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • Medicines Issue
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Jalgaon News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुण्याहून सुटणाऱ्या विशेष गाड्या आता चाळीसगाव, पाचोरा, भुसावळलाही थांबणार
1

Jalgaon News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुण्याहून सुटणाऱ्या विशेष गाड्या आता चाळीसगाव, पाचोरा, भुसावळलाही थांबणार

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?
2

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
3

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
4

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.