Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News : विजयदुर्ग किल्ल्याचा होणार कायापालट? पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

शिवरायांचा इतिहास फक्त वाचून कळत नाही तर त्यासाठी त्यांच्या कडकिल्ल्यांना भेट देणं त्य़ांचा अभ्य़ास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं इतिहासप्रेमी कायमच सांगतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 03, 2026 | 06:21 PM
Sindhudurg News : विजयदुर्ग किल्ल्याचा होणार कायापालट? पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा
Follow Us
Close
Follow Us:
  • विजयदुर्ग किल्ल्याचा होणार कायापालट ?
  • पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा
शिवरायांचा इतिहास फक्त वाचून कळत नाही तर त्यासाठी त्यांच्या कडकिल्ल्यांना भेट देणं त्य़ांचा अभ्य़ास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं इतिहासप्रेमी कायमच सांगतात. अनेक ठिकाणी शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी कोट्यावधी खर्च केले जातात मात्र त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्यांच्या दुरावस्थेकडे डोळेझाक केली जाते, अशी तक्रार शिवप्रेमींकडून कायमच केली जाते. याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी विजयदुर्ग किल्याच्या संवर्धनासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे.

तीनशे साडेतीनशे वर्षाचा इतिहास लाभलेला विजयदुर्ग किल्ल्याची बुरुजं लाटांच्या माऱ्यामुळे ढासळली गेली. महाराजांचा वारसा जपणं हीच खरी त्यांना दिलेली आदरांजली आहे, त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केलं.

खुशखबर! चिपळूण उड्डाणपुलासाठी मार्च २०२६चा मुहूर्त; प्रवास सुखकर होणार

‘इतक्या’ कोटींचा निधी झाला मंजूर

किल्याच्या संवर्धनासाठी आणि तटबंदीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सराकारने विकासनिधीला मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने 8 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

दर्या बुरुजाच्या तटबंदीचा काही भाग कमकुवत झाला होता. ही ऐतिहासिक रचना जतन करण्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपीअंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उप मंडळामार्फत काम राबवले जाणार आहे.

Ratnagiri News: सरत्या वर्षाला पर्यटकांनी दिला निरोप; समुद्रकिनारी मोठा जल्लोष

 

 

Web Title: Approval of a fund of rs 86 crore for the conservation of the ramparts of vijaydurg fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Sindhudurg
  • Vijaydurg

संबंधित बातम्या

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल
1

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल

Sindhudurga News: जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा: नितेश राणेंचे निर्देश
2

Sindhudurga News: जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा: नितेश राणेंचे निर्देश

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!
3

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!
4

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.