Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी सभापतींच्या राजीनाम्याची मागणी करत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आणि पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 02:30 PM

Follow Us

सिंधुदुर्गातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून जोरदार गदारोळ झाला. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, तर शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग करत पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्याचा मुद्दा चर्चेत आला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लाखे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत शिंदे शिवसेनेचे नगरसेवक सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांनी भाजपचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Follow Us:

Web Title: Sawantwadi municipal council water supply scam controversy shinde shiv sena walkout protest pratik bandekar nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Sawantwadi
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
1

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
2

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
3

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
4

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.