पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला (Sidhhu Musewala) यांच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी (Arun Gavali) टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी ओळखलेल्या 8 शार्प शूटर्सपैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याच सांगितल जातंय. संतोष जाधव हा पुण्याचा रहिवासी असून 29 मे रोजी मुसेवालावर गोळी झाडण्यात आली त्यामध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती देण्यात आली आहे.
[read_also content=”सोने तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग? https://www.navarashtra.com/india/kerala-cm-involved-in-gold-smuggling-nrgm-289914.html”]
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून (Sidhu Musewala) प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी (Arun Gavali) टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी ओळखलेल्या 8 शार्प शूटर्सपैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याचे सांगितले जात आहे. संतोष जाधव हा पुण्याचा रहिवासी असून 29 मे रोजी मुसेवालावर गोळी झाडण्यात आली त्यामध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईहून पंजाबला संतोष जाधवला बोलावून घेण्यात आले होते. तर त्याच्यासोबत महाराष्ट्रातील सौरभ महाकाळही आला होता. ही धक्कादायक माहिती दिल्यानंतर पंजाब पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आी असून त्यांनी मुंबई पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे. पंजाब पोलिसांनी या घटनेची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आल्यानंतर संतोष जाधवचा शोध सुरु झाला आहे.
[read_also content=”संघ कार्यालये उडविण्याची धमकी; तामिळनाडूमधून आरोपीला अटक https://www.navarashtra.com/india/threatens-to-blow-up-rss-offices-accused-arrested-from-tamil-nadu-nrvk-289870.html”]