Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकदिनीच राज्यातील तब्बल 60 हजार शिक्षक जाणार संपावर; काळी फीत लावून निषेधही करणार

राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच राज्यातील हजारो शिक्षक संपावर (Teachers on Strike) जावून आंदोलन करणार आहेत. काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहेत. एका दिवसावर शिक्षक दिन (Teachers Day) आलेला आहे. परंतु, पेन्शन आणि शिक्षकांची रिक्त पदे याबाबत अद्यापही अंमलबजावणी नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2023 | 08:33 AM
शिक्षकदिनीच राज्यातील तब्बल 60 हजार शिक्षक जाणार संपावर; काळी फीत लावून निषेधही करणार
Follow Us
Follow Us:

नाशिक : राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच राज्यातील हजारो शिक्षक संपावर (Teachers on Strike) जावून आंदोलन करणार आहेत. काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहेत. एका दिवसावर शिक्षक दिन (Teachers Day) आलेला आहे. परंतु, पेन्शन आणि शिक्षकांची रिक्त पदे याबाबत अद्यापही अंमलबजावणी नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले. अंमलबजावणी केलेली नाही. म्हणून राज्यात शिक्षकांकडून ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात कामबंद आंदोलन होणार आहे.

चार महिन्यांपूर्वी शिक्षक आणि शासकीय कर्मचारी, निम्नशासकीय कर्मचारी यांनी पेन्शनकरिता जोरदार आंदोलन केले. त्याचा फटका महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर गावांच्या कार्यालयालादेखील राज्यात शिक्षकदिनी साठ हजार शिक्षक एल्गार करणार आहेत. शिक्षकांच्या पेन्शनपासून अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन आम्ही करणार आहोत. बारावी परीक्षेच्या वेळी आम्ही केलेला बहिष्कार मागे घ्यायला लावला होता. मागण्या पूर्ण करू, असे म्हटले होते. परंतु, त्याच्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही.

विद्यार्थी तांत्रिक शिक्षणापासून वंचितः माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय आता इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये शिकवला जातो. यासंदर्भात शासनाने मान्य केल्यानंतरदेखील आयटी या विषयांमध्ये हजारो शिक्षकांची गरज असताना अद्यापही शासनाने अनुदानित शिक्षकांची भरतीच केलेली नाही. त्यामुळे हजारो शाळांमधील हे पद भरले गेले नाहीत. शिक्षकांच्या मागण्याबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला.

Web Title: As many as 60 thousand teachers in the state will go on strike on teachers day nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2023 | 08:33 AM

Topics:  

  • maharashtra
  • Teachers Strike

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.