Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गँगस्टर अरूण गवळीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; जामीन देण्यास नकार देत जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

गँगस्टर म्हणून अरुण गवळी मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळ या भागातून प्रसिद्धी झोतात आला. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, अपहरण, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्याची ९० च्या दशकात त्याची मुंबईत मोठी दहशत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 09:30 AM
गँगस्टर अरूण गवळीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; जामीन देण्यास नकार देत जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

गँगस्टर अरूण गवळीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; जामीन देण्यास नकार देत जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

Follow Us
Follow Us:

मुंबई : गँगस्टर अरूण गवळी हा सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 2006 च्या शिक्षामाफी धोरणातील सर्व अटींचे आपण पालन केले आहे, असा गवळीचा दावा आहे. अरुण गवळी याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या गवळीचा जामीन फेटाळण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

गुन्हेगारी विश्वातून राजकारणी बनलेला अरुण गवळी याला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अरुण गवळी सध्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 2007 मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 च्या शिक्षामाफी धोरणातील सर्व अटींचे आपण पालन केले आहे, असा गवळीचा दावा आहे. अरुण गवळी याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या गवळीचा जामीन फेटाळण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ७ जानेवारी रोजी गवळी याला २८ दिवसांची रजा मंजूर केली होती. गवळीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात आपली सुटका व्हावी अशी विनंती केली. त्याचा शिक्षामाफीचा अर्ज उपमहानिरीक्षक (डीआयजी) तुरुंग, (पूर्व विभाग) नागपूर यांनी आधीच फेटाळला होता.

कोण आहे गवळी ?

गँगस्टर म्हणून अरुण गवळी मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळ या भागातून प्रसिद्धी झोतात आला. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, अपहरण, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्याची ९० च्या दशकात त्याची मुंबईत मोठी दहशत होती. दाऊद टोळीचा प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. तो अखिल भारतीय सेना या राजकीय पक्षाचा संस्थापक आहे. तो २००४ ते २००९ पर्यंत या कालावधीत मुंबईतील चिंचपोकळी मतदारसंघाचा आमदार होता. खून प्रकरणी गवळीला २००६ मध्ये अटक करण्यात आली. जामसांडेकर यांच्या हत्येचा खटला चालवण्यात आला.

Web Title: Bail plea rejected of arun gawali nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court Collegium: न्यायव्यवस्थेत मोठे फेरबदल! सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांच्या टीममध्ये नवा चेहरा
1

Supreme Court Collegium: न्यायव्यवस्थेत मोठे फेरबदल! सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांच्या टीममध्ये नवा चेहरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.