Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; प्रसन्न जगदाळेस फिडे मानांकन

  • By Aparna
Updated On: Nov 14, 2022 | 11:30 AM
बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; प्रसन्न जगदाळेस फिडे मानांकन
Follow Us
Follow Us:

बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी बुद्धिबळपटू प्रसन्न विद्याधर जगदाळे याने ‘ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेल्या खेळाडूंना बरोबर रोखत यश संपादन केले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद येथील खेळाडूंना बरोबरीत रोखले तर पुणे व जळगाव येथील खेळाडूंवर मात करत प्रसन्न जगदाळेने हे उत्तुंग यश संपादन केले.

प्रसन्नच्या यशामुळे बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे नंतर प्रसन्न जगदाळे याचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले जाणार आहे. अहमदनगर येथे दि. ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ‘ऑल इंडिया ओपन रेटिंग’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेले औरंगाबादचे डॉ. सुरेश रावते व अहमदनगर येथील लाल गोविंद कोलपेक व बागुल विनीत यांना बरोबरीत रोखले.

आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त जळगावचे सोमवंशी नथू, नगरचे बलभीम कांबळे आणि पुण्याचे कृष्णा भोईटे यांना पराजित करून आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले. प्रसन्न जगदाळे याने यापूर्वीही सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव आदी ठिकाणी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये यश मिळवत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. प्रसन्नचे प्रशिक्षक अनुप देशमुख मार्गदर्शन करत आहेत. या यशाबद्दल त्याचे बार्शी चेस ग्रुपचे नितीन अग्रवाल, उल भगत, श्री. गोरे, श्री रेवडकर, श्री. भानवसे, उपळकर, पाटील यांनी अभिनंदन केले.

Web Title: Barshi a neck brace prasanna jagdales fide rating nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 11:30 AM

Topics:  

  • Barshi
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.