Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषदेमध्ये अर्वाच्च शब्दांत बोलणं भोवलं! विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन

विधान परिषदेमध्ये अर्वाच्च शब्दांत बोलल्यामुळे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली असून दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 02, 2024 | 02:54 PM
विधीमंडळामध्ये अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांची निलंबनाची कारवाई

विधीमंडळामध्ये अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांची निलंबनाची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्य़ान, विधान परिषदेमध्ये भाजप नेते प्रसाद लाड व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेले. यावेळी अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली असा आरोप केला जात आहे. यामुळे प्रसाद लाड यांनी भावना व्यक्त करत निलंबनाची मागणी केली होती. सभागृहामध्ये अर्वाच्च शब्द वापरल्यामुळे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आले आहे.

विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराळ भाषा वापरली. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील करण्यात आले. यानंतर विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनामध्ये अंबादास दानवे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधीपक्षनेत्यांना निलंबित करण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत करण्यात आला आहे. यामुळे पुढील पाच दिवस अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रसाद लाड यांनी निलंबनाची मागणी केल्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या विधानावर ठाम राहत दानवे म्हणाले,’मला निलंबीत केले तरी फरक पडणार नाही. मी शिवसैनिक आहे. प्रसाद लाड स्वतः दलाल आहेत. त्यांच्या नावाच्या अनेक एजन्सी आहेत,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये हे प्रकरण गाजले असून ठाकरे गटाने यावर अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.

Web Title: Because of bad speaking in the legislative council opposition leader ambadas danve suspended for five days nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Prasad Lad
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी
1

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.