Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Abandoned Baby: आईने जगात येताच सोडलं, पण ‘देवदूत’ बनून आले डॉक्टर! रुग्णालयात नवजात बाळाची थरारक जगण्याची लढाई…

 Abandoned Baby: जन्म घेताच आईने नाकारलं, पण डॉक्टरांनी स्वखर्चातून दिलं जीवदान! बीडच्या रुग्णालयात गेल्या ४१ दिवसांपासून नवजात बाळाची मृत्यूशी झुंज सुरू... आता काय होणार या बाळाचे?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 15, 2026 | 04:58 PM
 Abandoned Baby: आईने जगात येताच सोडलं, पण 'देवदूत' बनून आले डॉक्टर! रुग्णालयात नवजात बाळाची थरारक जगण्याची लढाई...

 Abandoned Baby: आईने जगात येताच सोडलं, पण 'देवदूत' बनून आले डॉक्टर! रुग्णालयात नवजात बाळाची थरारक जगण्याची लढाई...

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयात गतिमंद महिलेने जन्म दिलेले बाळ आईने स्वीकारले नाही
  • आई बेपत्ता असल्याने डॉक्टर व परिचारिकांनी बाळावर स्वखर्चाने व मायेने उपचार केले
  • उपचारांमुळे प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच सुटी मिळणार
Abandoned Baby: आईच्या मायेची ऊब मिळण्याच्या वयातच एका नवजात बाळाच्या नशिबी आईपासून कायमचा दुरावा आला आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका ४० वर्षीय गतिमंद महिलेने एका बाळाला जन्म दिला, मात्र त्यानंतर रुग्णालयातून निघून गेली. गेल्या ४१ दिवसांपासून या बाळाची आई बेपत्ता असून, जगात येताच आईने बाळाला नाकारल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा: Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..

जगात येताच झुंज मृत्यूशी

अवघं दीड किलो वजन असलेल्या या बाळाची प्रकृती जन्मताच अत्यंत गंभीर होती. मृत्यूशी त्याची झुंज सुरू होती. मात्र, अशा कठीण परिस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका या बाळासाठी खऱ्या अर्थाने आधार बनल्या. शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या ४० वर्षीय गतिमंद महिलेचा गेल्या ४१ दिवसांपासून कोणताही ठावठिकाणा नाही.

डॉक्टर-परिचारिकांच्या माणुसकीने वाचला जीव

बाळाची प्रकृती नाजूक असल्याने आणि उपचारांची नितांत गरज असल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून उपचार केले. तर रुग्णालयातील परिचारिकांनी देखील बाळाची अत्यंत काळजी घेतली आणि त्याला मायेची ऊब दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता बाळाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे आणि आठवडाभरात त्याला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Koyta Gang Attack: रात्रीच्या अंधारात हादरले हडपसर! सुरक्षक्षकावर जीवघेणा हल्ला करून पळणाऱ्या गुंडांनी तब्बल ११ गाड्या फोडल्या…

पुढील संगोपनाचा प्रश्न

आईने सोडून दिलेल्या या बाळाचा जीव तर वाचला आहे, मात्र आता त्याच्या पुढील संगोपनाचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर बाळ कुठे जाणार, त्याचे संगोपन कोण करणार, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: ही हृदयद्रावक घटना बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडली आहे

  • Que: बाळाची आई सध्या कुठे आहे?

    Ans: बाळाची आई गेल्या ४१ दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तिचा कोणताही ठावठिकाणा नाही

  • Que: बाळाच्या प्रकृतीत सुधारणा कशी झाली?

    Ans: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वखर्चातून आणि परिचारिकांनी आपल्या मायेच्या आधाराने बाळावर उपचार केले, ज्यामुळे आता बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे

Web Title: Beed hospital doctors nurses save abandoned newborn sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed district
  • Hospital News
  • newborn baby

संबंधित बातम्या

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ
1

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.