मध्यरात्री तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. आणि पती पत्नीला बेदम मारहाण करून लूटमार केली. त्यांचं डोकं देखील…
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन महिने लोटले तरी ते विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्याने गेली तीन महिन्यापेक्षा जास्त एसटी वाहतुक कोलमडली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून त्यांना खासगी…
काका-पुतण्याच्या वादात बीडच्या जनतेस वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. दोघांच्या वादात जनतेच्या विकासाचा निधी पळवला असल्याचं देखील आता नागरिक बोलू लागलेत.
दरोडा, लूटमार, चोऱ्या खुन यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा कमी आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे.