• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Rajesaheb Deshmukh Demands Re Voting In Parli Constituency In Beed

महाराष्ट्र विधानसभा निकालासाठी काही तास; मात्र ‘या’ बहुचर्चित मतदारसंघात फेरमतदानाची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक मात्र एका बहुचर्चित मतदारसंघात फेरमतदान व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 22, 2024 | 06:36 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल काही तासातच जाहीर केला जाणार आहे. त्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यात 288 विधानसभा जागांसाठी बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले.  मात्र  एका मतदारसंघात पुन्हा मतदान करण्याची मगाणी केली जात आहे. नेमकी ही मागणी का केली जात आहे?

कोणत्या मतदारसंघात फेरमतदानाची मागणी?

संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीडमधील परळीत फेरमतदानाची मागणी केली जात आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळीतील 122 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर फेरनिवडणुक व्हावी अशी मागणी केली आहे. या मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मारहाण झाल्याचा निषेध त्यांनी केला

पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे, निवडणूक आयोगावर आरोप 

पत्रकार परिषदेत राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळीतील 122 मतदान केंद्रावर अराजकता आणि दहशतीने बोगस मतदान झाले आहे. त्यामुळे या केंद्रावर फेरमतदान घ्यावे. यासंबंधी लेखी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राजेसाहेब देशमुख पुढे म्हणाले की,परळी विधानसभा मतदार संघात परळी शहर बॅंक कॉलनी, धर्मापुरी, जलालपुर या भागात बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप मी स्वत: घेतला होता. अशीच स्थिती मतदार संघातील 122 संवेदनशील मतदान केंद्रावर आहे. उच्च न्यायालयाने या 122 मतदान केंद्रांवर सीआरपीएफचा कडक बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशा सूचना दिल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. तेथे दहशत आणि गंडागर्दी करत बोगस मतदान केले गेले. त्यांनी हे बोगस मतदान धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविले असल्याचा आरोपही केला.या मतदारसंघात झालेल्या शरद पवार गटाचे अ‍ॅड. माधव जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचाही देशमुख यांनी निषेध केला.

Maharashtra Elections 2024 : “यावेळी उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर…; शिंदे गटाच्या नेत्याने निकालाआधी सांगितला ‘प्लॅन’

परळी मतदारसंघ 

परळी मतदारसंघ हा मुंडे कुटुंबियांचा गड राहिला आहे. पंकजा मुंडे या मतदारसंघातून 2009 ते 2019 या कालावधीत आमदार होत्या. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला होता. 2023 मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीतून दोन्ही नेते एकत्र आले. या वर्षी पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पकंजा मुंडे यांना मताधिक्क्य मिळाले होते. दरम्यान विधानसभेसाठी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

Mahayuti Vs Mahvikas Aghadi: महायुती रोखणार शरद पवार- उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेचा रथ; असा आहे प्लॅन बी

विधानसभेसाठी काही तासांतच मतमोजणी 

राज्याच्या विधानसभेकरिता होणाऱ्या मतमोजणीसाठी काही तास राहिले आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार असून सामान्यत: सुरुवातील पोस्टल बॅलेटचे मतदान मोजले जाणार आहे. दुपारपर्यंत राज्यात महायुती की महाविकास आघाडी सत्तास्थापन करणार याचे  चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Rajesaheb deshmukh demands re voting in parli constituency in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 06:36 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.